Maya CARE News On Times Now Marathi Channel ||माया केअर कडून ज्येष्ठांना मोफत मदत सेवा||

Описание к видео Maya CARE News On Times Now Marathi Channel ||माया केअर कडून ज्येष्ठांना मोफत मदत सेवा||

माया केअर फाउंडेशन या संस्थेतर्फे गेल्या 13 वर्षापासून गरजू ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या राहत्या घरात तसेच वृद्धाश्रमात त्यांनी नेहमी आनंदी व आत्मनिर्भर जीवन जगावे यासाठी विश्वासू स्वयंसेवकांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत मदत केली जाते.
तसेच या संस्थेचे मागील कामकाज बिंदू समूहातील सुमारे 100 पेक्षा जास्त दिव्यांग लोक आपल्या घरी बसून करत आहे. यामुळे त्यांना रोजगारही मिळत आहे व तेही आत्मनिर्भर बनत आहेत....
आपणास ही अशा प्रकारची मदत हवी असल्यास किंवा तुमच्या मोकळ्या वेळेमध्ये स्वयंसेवक म्हणून कार्य करायचे असल्यास 1800 572 1343 या टोल फ्री क्रमांकावर 955251040/9552510411 या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा.व आपण [email protected] वर मेल ही करू शकता तसेच www.mayacare.org या वेबसाईटला भेट द्या.. धन्यवाद 🙏🏻
Maya CARE Offers free assistant to senior citizens by offering them independence, convenience & dignity at the comfort of their Own home.
This Organisation backend work Manged by 100+ Professional PWD Persons (BINDU TEAM).
Helpline -9552510400 / 9552510411.
+44 7825 698416 / +44 7570 374657
[email protected]
Visit - https://mayacare.org/
Visit - http://mayacare.co.uk/
fbindia:-  / servicemayacare  
fbMaharashtra :-  / maya-care-maharashtra-108414594897268  
insta:-https://instagram.com/mayacare.servic...
LinkedIn:-  / maya-care-communityinterest-company  
#mayacare #freehelpseniorcitizen #mayacarenews
😊🤝🤝🤝🤝🤝🤝🤝😊

Комментарии

Информация по комментариям в разработке