Pune Dilip Khedkar Investigation । दिलीप खेडकरांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात एसीबीकडून चौकशी

Описание к видео Pune Dilip Khedkar Investigation । दिलीप खेडकरांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात एसीबीकडून चौकशी

#dilipkhedkar #poojakhedkar #investigations #ACB #zee24taas

Pune Dilip Khedkar Investigation । दिलीप खेडकरांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात एसीबीकडून चौकशी

एकीकडे पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर दुसरीकडे वडील दिलीप खेडकरांची एसीबीकडून चौकशी सुरूय. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ही चौकशी सुरुय. अहमदनगर एसीबी ही चौकशी करतायत. 2015 पासून दिलीप खेडकरांची नगर एसीबीकडे चौकशी सुरूय. आता परत पूजा खेडकर प्रकरणानंतर चौकशीसाठी बोलवण्यात आलंय.
या चौकशीमधून काय समोर येणार हे पाहावं लागणारेय.

Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us -    / zee24taas  
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas

Комментарии

Информация по комментариям в разработке