तोंडाला पाणी सोडणारं झणझणीत गावरान चवीचं सुकटचे कालवण | Dry pranws curry | Sukat Recipe | Gavran

Описание к видео तोंडाला पाणी सोडणारं झणझणीत गावरान चवीचं सुकटचे कालवण | Dry pranws curry | Sukat Recipe | Gavran

मांसाहारी लोकांच्यामध्ये काहीजनाना मासे खूपच आवडतात , दररोज जेवणात जरी मासे असले तरी कंटाळा येत नाही , मास्याचं झणझणीत कालवण , खेकड्याचं कालवण , मासे फ्राय , प्रॉन्स फ्राय , कुरकुरीत बोंबील , पापलेट फ्राय , सुरमई फ्राय , मांदेली फ्राय , असे ताज्या मास्यांचे कितीतरी प्रकार खाल्ले जातात पण कधी कधी ताजे ओले मासे नाही मिळाले तरी त्याची पण लोकांनी सोय करून ठेवली आहे .
कोकणाचे मुख्य अन्न म्हणजे ‘भात आणि मासे’ पण ताज्या मासळीसोबतच कोकण आणि कोकणकिनाऱ्यापासून लांब असलेल्या ठिकाणी सुके मासे खाण्याची पद्धत आहे. बांगडा, सुरमई, रावस, जवळा, कर्दी, बोंबील असे काही मासे जास्त असतील तर ते उन्हाळा कडकडीत वाळवले जातात. सुकवलेले मासे डब्यात भरुन ते वर्षानुवर्ष टिकवले जातात. ज्यावेळी ओले किंवा ताजे मासे मिळत नाहीत अशावेळी सुके मासे हे सगळीकडे आवर्जून खाल्ले जातात. प्रवासात किंवा कोठेही बाहेर जाताना जर मासे खायचे असतील तर असे सुकट नेहमीच केले जाते.
तर आज बघूया आपल्या काकूंनी झटपट होणारी बारीक सुकट च कालवण कसं केलं ते , धन्यवाद .

Watch all videos - playlist
   • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...  
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .

Please follow us on
facebook -   / gavranekkharichav  

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
   • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...  

न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
   • न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने ब...  

झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
   • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा |...  

कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
   • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिक...  

पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
   • पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं...  

आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
   • आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत ...  

आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
   • आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि...  

वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
   • वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गा...  

आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
   • आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरू...  

अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
   • अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही |...  

कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
   • कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटप...  

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
   • गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बा...  

आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
   • आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वे...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

#gavranekkharichav #gavranmuttonrassa #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan #sukatrecipe

Комментарии

Информация по комментариям в разработке