Mokshada Patil at Sharad Vyakhyanmala 2017

Описание к видео Mokshada Patil at Sharad Vyakhyanmala 2017

मोक्षदा पाटील IPS -जिल्हा पोलीस अधिक्षक वाशिम
शरद व्याख्यानमाला २०१७- हीरक महोत्सव, दि. ६ ऑक्टोबर २०१७
"स्त्रियांचे बदलते विश्व-्संरक्षण मागण्यापासून संरक्षण देण्यापर्यंत"
स्त्री आणि पुरुष या दोघांनीही आपल्या विचारसरणीत आजच्या काळाशी सुसंगत असा बदल कसा करावा याबद्दल त्या अतिशय सुंदर बोलल्या. गुन्हेगारी जर कमी करावयाची असेल तर स्त्रियांनी समाजात वावरतांना आपला आत्मविश्वास कसा वाढवावा याबद्दल छान मार्गदर्शन त्यांनी केले. या अनुषंगानी पोलीस दलामधे मुलींनी दाखल होण्यासाठी लागणा-या विविध स्पर्धा परिक्षांची माहिती पण दिली.

For more information visit..
https://sites.google.com/site/sharadv...

Download Audio
https://sites.google.com/site/sharadv...

Комментарии

Информация по комментариям в разработке