फक्त 14 तासांमध्ये  संपूर्ण भूगोल -Geography Audio_ Visuals Book by Mahesh Shinde Sir

Описание к видео फक्त 14 तासांमध्ये  संपूर्ण भूगोल -Geography Audio_ Visuals Book by Mahesh Shinde Sir

🔵 विद्यार्थी मित्रांनो 🙏,

पुन्हा एकदा,

MPSC/UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महेश शिंदे सर घेऊन आले  आहेत एक नवीन आणि क्रांतिकारी Invention.

🌍 Geography Audio_ Visuals Book 🗺️⛰️🗻🏞️🏔️🗺️

🔵 या Audio 🎧_Visual 🖥️ बुक सोबत करा फक्त 14 तासांमध्ये  संपूर्ण भूगोल या विषयाची तयारी.

🔵 या  Audio-Visual बुक मध्ये महाराष्ट्राचा, भारताचा व जगाच्या भूगोलाचे सर्व महत्वपूर्ण Topics  शिकवले जातील.

🔵 हा कोर्स नवीन व जुन्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खूप उपयुक्त अशा पद्धतींन तयार केला आहे.

🔵 प्रत्येक व्हिडिओ हा कितीही वेळा पाहू शकता तसेच या कोर्सची व्हॅलिडीटी एक वर्ष असेल.

🔵 कमी कालावधीमध्ये भूगोल सारखा महत्त्वपूर्ण विषय 100% कव्हर होईल याची आम्हाला खात्री आहे.

🔵 जर हा प्रोजेक्ट तुम्हाला आवडला तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना हा नक्की पोहोचवाल.

🔵 विद्यार्थी मित्रांनो खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

🌀Audio-Visual बुक खरेदी करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा-
https://play.google.com/store/apps/de...

Комментарии

Информация по комментариям в разработке