हिवाळ्यासाठी खास फक्त अर्धी वाटी तूप वापरून बिना पाकाचे डिंक लाडू

Описание к видео हिवाळ्यासाठी खास फक्त अर्धी वाटी तूप वापरून बिना पाकाचे डिंक लाडू

साहित्य
1kg खारीक #
50 ग्रॅम बदाम #
50 ग्रॅम काजू #
50 ग्रॅम मेथी #
50 ग्रॅम डिंक (त्यापेक्षा जास्त घेतला तरीही चालेल )#
50 ग्रॅम हळीव #
एक वाटी नाचणीचे पीठ #
अर्धी वाटी साजूक तूप (तुपाचे प्रमाण कमी जास्त करु शकता )#
एक वाटी किसलेलं खोबरं #
50 ग्रॅम सुंठ #
50 ग्रॅम जवस #
एक वाटी गूळ ##
50 ग्रॅम खसखस ##
50 ग्रॅम खजूर #food
50 ग्रॅम काळे मनुके#

Комментарии

Информация по комментариям в разработке