अधिकमास महात्म्य अध्याय निरूपण-ह.भ.प. परिमल जोशी(सटाणा )  #adhikmaasmahatmya
अधिक मास कथा अध्याय  || Adhik Maas Ki Katha Adhyay  || Purushottam 
2023
#adhikmaaskatha
#purushottam
अधिक मास कथा अध्याय  || Adhik Maas Ki Katha Adhyay || Purushottam Maas mahatmay katha adhyay 
अधिक  मास कथा - अध्याय  || Adhik Maas Ki Katha Day  || adhik mahatmya adhyay 
#adhikmaaskikatha #adhikmaas #adhikmaaskatha #adhikmaaskamahatva 
#purushottam #purushotàmmaas2023 #purushottammass #purusottam #purusottam_maas_katha_adhyay_
#purusottam_maas_katha #purusottam_maas_mahatmay_katha 
#पुरुषोत्तम_मास #पुरुषोत्तम_मास #पुरुषोत्तममास  #adhikmaasmahatmya #adhikmaasadhyay22
#adhikmaasadhyay22 #adhikmaaskikahani #adhikmaas2023 #purushotàm
अधिक मास कथा - अध्याय  || adhik Maas Ki Katha Day || adhik Maas ki katha पुरुषोत्तम मास की क अध्याय || purushottam maas ki katha day  || purushottam maas ki katha पुरुषोत्तम मास / अधिक मास सावन मास की पूर्णिमा से आरंभ हो जाता है। हिंदू कैलेंडर के अनुसार 12 महीनों में पुरुषोत्तम मास / अधिक मास सबसे अधिक महत्वपूर्ण मास है। यह मास विष्णु कृष्ण को अत्यंत प्रिय है। इस मास में भगवान श्री कृष्णा जी की पूजा करने से कृष्ण भगवान प्रसन्न हो जाते हैं। पुरुषोत्तम मास / अधिक मास में पूजा के कुछ नियम हैं, यदि इनमें से एक भी नियम का पालन पूरी श्रद्धा से किया जाए, तो अनंत फलों की प्राप्ति होती है। आइए जानते हैं अधिक मास की कथा purushottam month adhik month begins on the full moon of sawan month. adhik month is the most important month in 12 months according to Hindu calendar. This month is very dear to Lord krishan. In this month, Lord krishna is pleased by worshiping Lord Shri Hari Vishniu. There are some rules of worship in adhik month, if any one of these rules are followed with full devotion, then eternal fruits are attained. Let's know the rules of adhik month through this video adhik Maas ke Niyam. This video also shows adhik maas ki katha. purushottam maas ki katha.
adhik maas ki katha,adhik maas ki katha adhyay ,adhik maas ki kahani,adhik maas ki katha hindi mein,adhik maas ki katha bataiye,adhik maas katha,shravan adhik maas ki katha,adhik maas story,adhik maas special,adhik maas mahatmya,adhik maas ki kahani sunao,mal maas ki katha,mal maas story in hindi,2023 adhik maas,adhik mahina kahani,adhik mahine ki katha,adhik mahine ka mahatva,purushottam maas,purushottam maas ki katha,purushottam maas adhyay नुकताच पितृपक्ष संपून अधिक मास सुरू झालाय. या काळात अनेकजण धार्मिकतेकडे झुकलेले पाहायला मिळतात. अनेकजण व्रतवैकल्य करताना दिसतात. याला काही ठिकाणी 'धोंडा मास'ही म्हणतात. पण, याला 'अधिक' किंवा 'धोंडा' मास, अशी नावे का पडली? याबाबत जाणून घेऊया.कालगणनेच्या दोन पद्धती -कालगणनेच्या दोन पद्धती असतात. एक म्हणजे सौरवर्ष आणि दुसरे चांद्रवर्ष. पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. हे भ्रमण पूर्ण होण्याचा काळ म्हणजे एक वर्ष असे गणित 'सौर' वर्षाचे असते, तर चांद्रमास आणि चांद्रवर्षाची गणना चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या काळावर अवलंबून असते.अंधश्रद्धा फक्त भारतातच नाहीत! या देशांमधील अजब अंधश्रद्धा वाचून तुम्हीही व्हाल थक्क  शालिवाहन शकाच्या कालगणनेप्रमाणे चैत्र, वैशाख हे भारतीय महिने चंद्राच्या गतीप्रमाणे व नक्षत्रांवरून मोजले जातात. त्यांना चांद्रमास म्हणतात. सूर्याची व चंद्राची दृक्प्रत्ययी गती थोडी वेगळी असते. चंद्र पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा २८ दिवसांत पूर्ण करतो. अर्थात त्यानुसार सौर वर्षाप्रमाणे चांद्रवर्षाचे १२ महिन्यांचे ३६५ दिवस न भरता ते ३५५ भरतात. प्रत्येक महिन्यात अशी तूट येत असल्यामुळे आपल्या चांद्रमासाच्या वर्षाचे दिवस व सौर वर्षाचे दिवस यांचा ताळमेळ घालण्यासाठी साधारणत: दर तीन वर्षांनी म्हणजेच सुमारे साडेबत्तीस महिन्यांनी (२२ महिने १६ दिवस ४ घटिकांनी) एक चांद्रमास दोनदा मोजतात आणि त्यालाच  'अधिक मास' म्हणतात. ज्या वर्षी हा अधिक मास येतो, ते चांद्रवर्ष १३ महिन्यांचे असते.दरवर्षी ११ दिवस, एक तास, ३१ मिनिटे आणि १२ सेकंदाचा फरक पडत असतो. आता तीन वर्षांनी एकदा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पंचांगात 'अधिक' मासाची गणना करण्यात येते, असे पंचागकर्ते सांगतात.पुरुषोत्तम मास -ठराविक सण ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी आपली पंचांगे चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेली आहेत. एका चांद्रवर्षात ३६० तिथी होतात. एका सौरवर्षात ३७१ तिथी होतात. त्यामुळे दरवर्षी ११ तिथी वाढत जाऊन त्या ३३ झाल्या की अधिकमास येतो. भारतात अधिकमासाचे ज्ञान इ. सणांपूर्वी पाच हजार वर्षांपूर्वी म्हणजे वेदकालातही होते. ज्या चांद्रमहिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास धरला जातो. अधिक महिन्याला पुरुषोत्तममास असेही म्हणतात, असे प्रसिद्ध पंचांगकर्ते दा. कृ. सोमण सांगतात.आजारातून बरे झाल्यानंतर जाणवतोय अशक्तपणा? मग हे उपाय करा आणि अशक्तपणा कायमचा घालवा  ...म्हणून 'धोंडा' मास म्हणातात -अधिक मासात सूर्यसंक्रांत नसते. सूर्यसंक्रांत म्हणजे या काळात सूर्य एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश करत नाही. त्यामुळे या महिन्याला 'मल मास' असेही म्हणतात. काही मंगल कार्ये या काळात केली जात नाहीत. त्यामुळेच या महिन्याला धोंडा मास असेही म्हणतात.
#adhikmaasmahatmya #adhikmaaskatha #adhikmaasspecialbhajan #god #shiv #viral #viralvideo #hindu #hinduism #sanatandharma #sanatan #adhikmaasmahatmya #adhikmaaskatha #adhikmaasspecialbhajan
                         
                    
Информация по комментариям в разработке