Nanded | मतदारांना धडा शिकवून गेला खासदार वसंतराव चव्हाण साहेब! | लोकशाही वाचवण्याची लढाई अपूर्ण

Описание к видео Nanded | मतदारांना धडा शिकवून गेला खासदार वसंतराव चव्हाण साहेब! | लोकशाही वाचवण्याची लढाई अपूर्ण

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. स्मृतिशेष वसंतरावजी चव्हाण साहेबांना जड अंतःकरणाने भावपूर्ण शिवांजली..!
#वसंतरावचव्हाण #vasantraochavan #नांदेड #संभाजीब्रिगेड @highlight

Комментарии

Информация по комментариям в разработке