शिवसमरण मित्र मंडळ आयोजित शिव जयंती उत्सव सोहळा २०२४, जगदंब ग्रुप प्रस्तुत:- स्वराज्याचे अधिपति "छत्रपती" हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजोमय व पराक्रमी जीवनावर आधारित आहे.
ह्या नाटकात महाराजांच्या आभाळा एवढ्या कीर्ति चि एक छोटी शी झलक दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे, तर हे करत असताना आमच्या कडून कळत नकळत काही चूक घडली असेल तर क्षमस्व .
या मध्ये एका काल्पनिक कथेचा आधार घेऊन आम्ही महाराजांचे पराक्रम दाखविले आहे, या मध्ये महाराजांनी लढलेल्या युद्धा मागे त्यांची युक्ति आणि त्यांनी रचलेल्या गनीमी कावा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना कळव कि आपले राजे किती महान होते ते.
या नाटकाचा उद्देश अफवा पसरवणे, कोणत्याही धर्माच्या, समुदायाच्या किंवा व्यक्तींच्या भावना दुखावण्याचा, किंवा कोणत्याही व्यक्तीची (जिवंत किंवा मृत) बदनामी करण्याचा नाही.
लेखक - सेजल हाशिलकर
दिग्दर्शक - मानव धाटावकर
नेपथ्य - राज हाशिलकर
:कलाकार:
राज हाशिलकर, सेजल हाशिलकर,
मानव धाटावकर, स्नेहा हाशिलकर,
राहुल रातवडकर, विशाल घोसाळकर,
संजय बारणेकर, समीर बारणेकर,
रोहन हाशिलकर, वैष्णवी घोसाळकर,
रचना धाटावकर, ऋतुजा धाटावकर,
रेशम हाशिलकर, श्रावणी कोल्हाटकर,
अमन जोष्टे, स्मित धाटावकर,
आदित्य हाशिलकर, साईगणेश पडवळ,
स्वराज कांबळे, रुद्र धाटावकर,
आर्या भिंगारे, शौर्य हाशिलकर,
ओवी बारणेकर, स्वराली धाटावकर,
सृष्टि धाटावकर, रियांशि धाटावकर,
पार्थ घोसाळकर आणि संदेश हाशिलकर.
विडियोग्राफर :-
देवेश कोल्हाटकर
सादर कार्यक्रम हा खास शिवजयंती साठी बनवला आहे, असाच व इतर कोणता कार्यक्रम आमच्या कडून जर तुमला हवा आसल्यास अमाला संपर्क करू शकता
email:- [email protected]
Instagram:- https://www.instagram.com/_3kt._?igsh...
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
Информация по комментариям в разработке