फुटपाथवरचे स्टॉल्स जिथे परदेशी लोक पण खरेदी करतात😍Full Tour With Price✨मुंबईचा सरोजिनी मार्केट👌

Описание к видео फुटपाथवरचे स्टॉल्स जिथे परदेशी लोक पण खरेदी करतात😍Full Tour With Price✨मुंबईचा सरोजिनी मार्केट👌

फुटपाथवरचे स्टॉल्स जिथे परदेशी लोक पण खरेदी करतात😍Full Tour With Price✨मुंबईचा सरोजिनी मार्केट👌Colaba Causeway Shopping Market

नमस्कार मित्रांनो..
मुंबईची किर्ती इतकी सर्व दूरवर पसरली आहे की, मुंबईत एकदा तरी येण्याची आणि फिरण्याची.. मुंबई अनुभवण्याची अनेकांची इच्छा असते. मुंबई वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेच. पण खरेदीसाठीही मुंबईत खूप दुरून लोक येतात. एकापेक्षा एक असे फॅशनेबल कपडे तुम्हाला मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात. मुंबईचा विचार केला तर मुंबईत अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही हमखास खरेदी करायला हवी. मुंबईतील असेच बेस्ट खरेदीचे ठिकाण आहे ते म्हणजे ‘कुलाबा कॉसवे’.. जर तुम्ही मुंबईत येणार असाल तर आणि तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही कुलाबा कॉसवेला जायला हवे. कुलाबा कॉसवे तुम्हाला प्रत्येक गरजेच्या वस्तूचे भांडार आहे. रेग्युलर टिशर्ट, फॅन्सी टॉप्स, पार्टीवेअर ड्रेसेस, उत्तम इनरवेअर, डेनिम, वेगवेगळ्या चपला, ट्रेडिशनल ज्वेलरी, फॅन्सी ज्वेलरी, आर्टिफॅक्टस, बॅग्सचे प्रकार, जॅकेटस, नाईटवेअर तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल. तुम्हाला एखादी वस्तू घेताना त्याचा भाव करताच आला पाहिजे. कुलाबा कॉसवेवर काहीच्या काही भाव लावून वस्तू विकल्या जातात.त्यामुळे तुम्हाला तुमच्यातील चातुर्य दाखवून भाव करता आला पाहिजे. आता कुलाबा कॉसवेवरील दुकान रस्त्यावरची आहेत. काही तर हातांवर हँगर घेऊनच कपडे विकतात. त्यामुळे तुम्हाला घालून पाहायला असे काही मिळत नाही. तेव्हा अशावेळी तुम्हाला तुमची साईज माहीत हवी. जर तुम्हाला माहीत नसेल तर विकणाऱ्याला तसे सांगा. कारण त्यांना विकण्याचा थोडा अनुभव असल्यामुळे ते तुम्हाला तुमची साईज निवडण्यासाठी मदत करु शकतील. तुम्ही घेतलेल्या वस्तूंबद्दल साशंक असाल तर तुम्ही दुकानदाराला वस्तू बदलून मिळेल की नाही हे विचारुन घ्या. कारण जर ती वस्तू बदलून मिळणार नसेल तर मग तुम्हाला एखादी वस्तू घेताना फार विचार करुन ती घ्यायची आहे. कुलाबा कॉसवेला जाण्यासाठी तुम्हाला बस टॅक्सी असा दोन्ही पर्याय आहे. तुम्ही सीएसटीला असाल किंवा चर्चगेटला तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया किंवा ताज हॉटेलकडे जाणारी कोणतीही बस चालू शकेल. अगदी 10 ते 15 मिनिटांवर हे ठिकाण असून योग्य माणसांना विचारुन तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.
सर्वांचे मनापासून धन्यवाद

Hello Everyone..
Mumbai is a huge metropolitan city where people of varying cultures and traditions reside together. Being one of the biggest cities in India and the world; Mumbai is an extremely popular tourist destination for national and international tourists alike. It has amazing tourist attractions known all around the world, but it also has huge shopping markets that offer some of the finest products that one can find i.e. Bhuleshwar Market, Hill Road Shopping, Linking Road Shopping, Fashion Street, Crawford Market, Dadar Market Etc.
Girls are constantly staring into their wardrobes wondering what to wear. Being a girl is not easy and certainly not pocket-friendly. So we went on a hunt to find budget-friendly shops at one of Mumbai's most famous street markets - Colaba Causeway.
Colaba Causeway is most famous for its shopping centres. You can everything here, including clothes, antiques, home décor, electronics, jewellery, furniture, accessories, perfumes and handbags. And you can get all these at throwaway prices too! There are also some boutiques and high-end shops here. Colaba Causeway is a very old market known for street fashion, mainly for women. So kindly watch full video and share with everyone.
Thank You.
Address: Shahid Bhagat Singh Marg, Near Regal Talkies, Apolo Bandar, Colaba, Mumbai.
Nearest Station: Churchgate & CSMT
Time: 11 AM to 10 PM (Open Everyday)
Parking: Pay & Park Available

#MumbaiStreetShopping #CheapMarket #BigestSweatShopInMumbai #MarathiVlog #OldMarketOfMumbai #ColabaCauseway #CheapJewellery #CheapUtensils&HomeEqipement #ClothsInCheapRate #HandmadeItems #TouristPlaceOfMumbai #BiggestStreetShopping #JustRahulVlogs #AllItemsInOnePlace

Contact Details:
Email ID: [email protected]
Instagram:   / just.rahul.vlogs  
Facebook:   / just-rahul-vlogs-110756484407737  

Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍

Your Queries:
• Colaba Causeway Shopping Market
• Shopping Place In Mumbai
• Oldest Market In Mumbai
• Shopping In Colaba Causeway Market

Disclaimer:
This Channel is only for Vlogs like Entertainment, Travel, Tourist Spot, Fishing, Markets, Recipe, Festivals, Culture, Information, Business, foods etc. I request people to not take any vide for any type of misuse. We shoot all videos is only for information, educational, knowledge, entertainment & benefit purpose for people from own experience. So please be careful while deal with anyone or visit to any place.
We are making videos under section 107 of the copyright act 1976. Allowance is made for Fair use only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.

Thank you,
Rahul Patil
From Mumbai

Комментарии

Информация по комментариям в разработке