Uddhav Thackeray vs Eknath Shinde Dasara Melava Speech : उद्धव ठाकरेंचे 3 वार, शिंदेंचे 3 पलटवार

Описание к видео Uddhav Thackeray vs Eknath Shinde Dasara Melava Speech : उद्धव ठाकरेंचे 3 वार, शिंदेंचे 3 पलटवार

#BBCMarathi #EknathShinde #uddhavthackeray
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावे घेत भाषणं केली. दोघा नेत्यांनी आपला मेळावाच शिवसेनेचा खरा मेळावा असल्याचा दावा केला. उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर पुन्हा एकदा गद्दार म्हणत टीका केली तर शिंदेंनी 2019 मध्ये जन्माला आलेली महाविकास आघाडी हीच गद्दारी होती असं म्हटलं. या दोघा नेत्यांचे 3 आरोप प्रत्यारोप ऐका या व्हीडिओमध्ये.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке