Wild Boar Bitten : रानडुकराने चावा घेतला, उपचार अर्धवट सोडल्याने तरुणाने गमावला जीव

Описание к видео Wild Boar Bitten : रानडुकराने चावा घेतला, उपचार अर्धवट सोडल्याने तरुणाने गमावला जीव

#bbcmarathi #wildboar #WildBoarBitten
गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील गरीबपुरा गावात राहणाऱ्या सुनीलला दोन महिन्यांपूर्वी रानडुक्कर चावलं होतं. त्याला रेबीजची लागण झाली आणि काही दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सुनीलचे कुटुंबीय सांगतात की, रानडुकराने सुनीलवर उपचार सुरु होते. पण बरा होतोय असं वाटत असतानाच उपचार सोडून देणं सुनीलला महागात पडलं.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке