पितरतुष्टीकारक - पितृ स्तोत्र व पितृ सूक्त पाठ - पितृ पक्षात करावयाची सेवा

Описание к видео पितरतुष्टीकारक - पितृ स्तोत्र व पितृ सूक्त पाठ - पितृ पक्षात करावयाची सेवा

आता पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला आहे. आपल्या शास्त्रामध्ये वर्षामधील हे 15 दिवस म्हणजे आपल्या मृत पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांची वाचन, हवन व तर्पण पद्धतीने सेवा करण्यासाठी हा काळ महत्वाचा मानला जातो. पितरांची सेवा केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात व आपल्या जीवनात सुख,समृद्धी व भरभराट होते.

सध्याची Covid 19 ची परिस्थिती पाहता सर्वच गोष्टींवर निर्बध आहेत त्यामुळे अतिउच्च अशा या पितरांच्या सेवा करण्यास सेवेकऱ्यांना कोणत्याही प्रकारे अडथळा येऊ नये व आपल्या सर्वांना ऑनलाईन पद्धतीने घरच्या घरी पितृपक्षात सेवा रुजू करता यावी या हेतूनेच या व्हिडिओची निर्मिती करण्यात आलेली आहे.

सर्व सेवेकऱ्यांनी या व्हिडिओच्या मदतीने या पंधरवड्यात पितरांची सेवा रुजू करून आपली सर्वांगीण प्रगती साधावी.



गुरुमाऊली परमपूज्य श्री आण्णासाहेब मोरे
प्रमुख : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
पिठाधीश : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक

अधिक माहितीसाठी संपर्क *
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ
शासकिय विश्रामगृहा मागे, त्र्यंबकेश्वर, नाशिक - ४२२२१२
संपर्क : ०२५९४ – २३४००७ / २३३१७० / २०४२५२

श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१०
Email Id : [email protected]

Official Social Media Account: Please Follow - LIKE - SHARE

1. YouTube : Shree Gurupeeth
   / @shreegurupeeth  

2. Instagram : Shree Gurupeeth
  / shreegurupeeth  

3. Facebook Page : Shree Gurupeeth
  / shree-gurupeeth-108870740844454  

4. Twitter: Shree Gurupeeth
https://twitter.com/gurupeeth?s=08

Комментарии

Информация по комментариям в разработке