झणझणीत पावभाजी | Zanazanit Pav Bhaji Recipe By Sugaran Kolhapuri Special |

Описание к видео झणझणीत पावभाजी | Zanazanit Pav Bhaji Recipe By Sugaran Kolhapuri Special |

झणझणीत पावभाजी | Zanazanit Pav Bhaji Recipe By Sugaran Kolhapuri Special | #pavbhajirecipemarathi

नमस्कार, मी
सुनंदा बापुसाहेब शिंत्रे,

स्वागत आहे आपले माझ्या YouTube Channel वर ज्याचे नाव आहे - सुगरण कोल्हापुरी स्पेशल | Sugaran Kolhapuri Special

आजच्या व्हिडिओ बद्दल थोडीशी माहिती :-
झणझणीत पावभाजी बनवण्यासाठी लागणारी सामग्री पुढीप्रमाणे :-

१) बटर - एक वडी
२) तेल - एक वाटी
३) चिरलेला कांदा - दोन
४) मीठ - एक चमचा
५) लाल तिखट - एक चमचा
६) हळद - एक चमचा
७) आलं लसूण पेस्ट - एक चमचा
८) मिरची ची पेस्ट - एक चमचा
९) कोथिंबीर - अर्धी वाटी
१०) टोमॅटो - दोन
११) पाव - एक लादी

धन्यवाद...

आमच्या चॅनेल वरील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन पाहू शकता 👇🏻

कोल्हापुरी सुक्कं मटण आणि तांबडा रस्सा | Kolhapuri Sukka Mutton & Tambda Rassa
   • कोल्हापुरी स्पेशल मटण रस्सा | Kolhapu...  

कोल्हापुरी स्पेशल बोंबील चटणी | Kolhapuri Special Bombil Chatni | Sugaran Kolhapuri Special
   • कोल्हापुरी स्पेशल बोंबील चटणी | Kolha...  

घरगुती पद्धतीने बनवलेली सुजी | लापशी | Home-made Suji | Lapashi Recipe | Sugaran Kolhapuri Special
   • घरगुती पद्धतीने सुजी | लापशी | Suji |...  

छोले बिर्याणी कशी बनवायची ? | How To Make Chhole Biryani In Marathi | Sugaran Kolhapuri Special
   • चमचमीत छोले बिर्याणी | Chhole Biryani...  

कोल्हापुरी स्पेशल मिसळ पाव | Kolhapuri Special Misal Pav | Sugaran Kolhapuri Special
   • कोल्हापुरी स्पेशल मिसळ पाव | Kolhapur...  

माझ्या घराची बाग | My House Garden | Sugaran Kolhapuri Special
   • माझ्या घराची बाग | My House Garden | ...  

कोथिंबीरीच्या वड्या कशा बनवायच्या ? How To Make Kothimbiri Vadya | Sugaran Kolhapuri Special
   • कोल्हापुरी स्पेशल कोथिंबीर वडी | Kolh...  

घरगुती पद्धतीने बनवलेली जिलेबी पाककृती | Home Made Jalebi Recipe | Sugaran Kolhapuri Special
   • घरगुती पद्धतीने झटपट जिलेबी पाककृती |...  

पुरण पोळी | Puran Poli Making In Marathi | Sugaran Kolhapuri Special
   • गुढीपाडवा स्पेशल पुरण पोळी | Puran Po...  

कोल्हापुरी स्पेशल चिकन बिर्याणी | Kolhapuri Special Chicken Biryani | Sugaran Kolhapuri Special
   • कोल्हापुरी स्पेशल चिकन बिर्याणी | Kol...  


आमच्या चॅनेल बद्दल दोन शब्द :-

मी आपल्याला माझ्या " सुगरण कोल्हापुरी स्पेशल | Sugaran Kolhapuri Special " या यूट्यूब चॅनेल चा माध्यमातुन घराच्या घरीच नवनवीन खाद्य पदार्थ व इतर बरेच काही या बद्दल माहिती देणार आहे. सध्याचा काळात आपण आपल्या घराच्या मंडळींना एखादी नवीन डिश खाऊ घालावे असे वाटते, परंतु काळाचा अभाव अथवा मसाला किंवा इतर काही गोष्टींची माहिती नसल्याने आपण सरळ बाहेरून मागवतो.
माझी अशी इच्छा आहे की आपल्यातील प्रत्येक मुलगी अथवा स्त्री ही माझ्या सारखीच सुगरण व्हावी, हीच ईश्वचरणी प्रार्थना.
तरी माझे व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील त्याबद्दल सबस्क्राईब करा.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला संपर्क करावयाचा असल्यास पुढे दिलेल्या लिंक वर जाऊन माहिती घ्यावी.
Facebook -   / sugaran99  
Instagram -   / sugaran_kolhapuri_special  

धन्यवाद...

#sugarankolhapurispecial #pavbhaji

Комментарии

Информация по комментариям в разработке