पेरणीची पारंपारिक पद्धत हीच योग्य का ? योग्य वेळ.

Описание к видео पेरणीची पारंपारिक पद्धत हीच योग्य का ? योग्य वेळ.

सध्या पेरणीचे दिवस चालू आहेत. पेरणी करत असताना योग्य वेळ कोणती ? योग्य बियाणे निवड यावरच उत्पन्न अवलंबून असते. पेरणी करत असताना आधुनिक पद्धतीपेक्षा पारंपारिक पद्धत खूपच उपयुक्त्त ठरत आहे.आपल्याला प्रत्यक्षात अनुभव मंगळवेढा तुन पेरणी करत असताना शेतकऱ्याकडून पाहुयात. पेरणी करत असताना पारंपारिक पद्धतीने पेरणी केल्यास अतिशय उपयुक्त ठरत आहे असेे शेतकऱ्यांच म्हणणे आहे तरी बैलजोडी मिळत नसल्याने सद्यस्थितीला ्रॅक्‍टरच्या साह्याने नाईलाजाने पेरणी करावी लागते परंतु बैलजोडीच्या साह्याने केलेली पेरणी अतिशय उपयुक्त ठरत आहे उत्पन्नाच्याा दृष्टीने खूपच महत्वाचे आहे.


लागवड
#पेरणी पद्धत
#बियाणे निवड
#मंगळवेढा ज्वारीचे कोठार
पेरणी यंत्र
बैल जोडी
कळ्या मातीत मातीत तिफन चालते
ज्वारी
बाजरी
पिके

Комментарии

Информация по комментариям в разработке