#भजन

Описание к видео #भजन

नको ऐसे जीवन जगू मानसा
तुला जावे लागेल आले તસા माये


2) सत्य नितीचा दिला मार्ग सोडोणी
आता कसा बसलास नाथे जोडोणी
मायेच्या जाळ्यात फसल कसा


3) कोणाच्या माडया कोणाच्या हवेल्या
कोनी संगे नेल्या मला सांग वेड्या
मायेच्या जाळ्यात फसल कसा

4) जो जन्मी आला जाणे आहे त्याला
जन्म मरन सांगा चुकले कुणाला
कोणी आला गेल नाही सांग असा


#गवळणी #अभंग #द्वारका

#भजनगवळणी #gavlani #devotional #गवळणीभजन

#मराठीभजन #gawlani #hit

#Bhajan #भजन #Devotionalsong #indianfolkart

#bhajanmusic #youtube #indianmusic #mix #Marathibhaktigeete #marathisongs #marathihits #notag #MatathiGavlani #gavlani #gaulanimarathi #Popularsongs #marathigeete #Toptenbhajan #varkaribhajan #indianculture #भजन #भारुड #Indianculture #मराठीम्यूझिक #Bhajanmusic

#गवळण #अभंग #मराठीभजन #टॉपटेनमराठी #भक्तीगीत

Комментарии

Информация по комментариям в разработке