ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

Описание к видео ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

#eknathshinde #tejmaharashtranews
THANE | ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

ANC- आज सर्वत्र दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ठाण्यात देखील विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. टेंभी नाका येथे देखील दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत ज्येष्ठ अभिनेते गोविंदा, अभिनेते प्रसाद ओक, अभिनेते क्षितीश दाते त्याचबरोबर खासदार नरेश म्हस्के यांच्यासह इतर मान्यवर व ठाणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Комментарии

Информация по комментариям в разработке