महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966. कलम 143 शेत रस्ता कसा भेटेल. MLRC

Описание к видео महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966. कलम 143 शेत रस्ता कसा भेटेल. MLRC

शेतकऱ्याला स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम १४३ अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो. हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांना तहसिलदारांकडे एक लेखी अर्ज करावा लागतो.28 Sept 2020 #Maharashtra jamin mhsul adhiniyam sec143.#law #marathi #new #viral #advocate #shetkari .
keywords
मराठी गोष्टी
pudhari न्यूज
हिंदी story

Комментарии

Информация по комментариям в разработке