ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी किंवा भाजी / Turichya danyachi bhaji

Описание к видео ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी किंवा भाजी / Turichya danyachi bhaji

सध्या थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात ताजे मटार, गाजर, फ्लावर हादग्याची फुले व ओल्या तुरीच्या शेंगा मोठ्या प्रमाणात व सहज उपलब्ध होतात. ताज्या ओल्या तुरीच्या शेंगांमधील दाण्यांची आमटी किंवा भाजी खूपच चवीला अप्रतिम लागते.
ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी किंवा भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
१) ओल्या तुरीचे दाणे दाणे - २०० ग्रॅम
२) २ बारीक चिरलेले कांदे
३) २ मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी
४) ५ चमचे किसलेलं सुखे खोबरे, ६ लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आले एकत्रित ग्राइंड करून
५) २ मोठे चमचे लाल मिरची पावडर
६) १ चमचा जिरे
७) १ चमचा धने पावडर
८) १ चमचा गरम मसाला
९) अर्धा चमचा हळद पावडर
१०) हिंग
११) १ चमचा भाजलेलं बेसन पीठ
१२) चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार तेल
१३) गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथंबीर
ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी किंवा भाजी / Turichya danyachi bhaji in Maathi
लिखित साहित्य व् कृती वाचण्यासाठी आमच्या खाली दिलेल्या यूट्यूब चॅनेल, फेसबुक पेज व् वेब साइट ला नक्की भेट दया    / @sadhanazomanrecipes     / sadhana-zomans-recipes-847318322139664   https://sadhanazomansrecipes.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке