5000 कोटींच्या T Series चे मालक Gulshan Kumar यांना Underworld ने मंदिरात का संपवलं ?

Описание к видео 5000 कोटींच्या T Series चे मालक Gulshan Kumar यांना Underworld ने मंदिरात का संपवलं ?

5000 कोटींच्या T Series चे मालक Gulshan Kumar यांना Underworld ने शंकराच्या मंदिरात का संपवलं ?

ज्यूस विकणारा एक पोरगा, त्याची स्वतःची अशी नवीन स्वप्न घेऊन कॅसेट विकण्याची एक कंपनी काढतो, पुढं जाऊन अगदी कमी वेळात तो त्याच्या त्या कंपनीचं संपूर्ण भारतभर नाव करतो. इतकं की त्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर हजारो कोटी रुपयांच्या घरात जाऊन बसतो. एवढंच नाय तर ती कंपनी भारतातली सर्वात जास्त टॅक्स भरणारी कंपनी सुद्धा बनते. मंडळी गुलशन कुमार आणि त्यांच्या टी सिरीज कंपनीला कोण ओळखत नाही ? एकसे बढकर एक गाणी आणि सिनेमे या कंपनीनं आपल्याला दिले. आता त्यांची नाव सांगायला दिवससुद्धा पुरायचा नाही. या कंपनीचे मालक गुलशन कुमार यांचा प्रवास मात्र झिरो टू हिरो असाच राहिलेलायं. एक सामान्य पोरगा त्ये टी सिरीजचा मालक असा त्यांचा प्रवास खरच थक्क करणारा आहे. पण दुर्दैवान गुलशन कुमार अंडरवर्ल्ड नावाच्या सापाच्या विळख्यात अडकले आणि त्यांची दुर्दैवी हत्या करण्यात आली. ते सुद्धा ज्या शंकराची रोज ते देवपूजा करायचे त्याच्या मंदिराच्या बाहेरच. नेमकं काय घडलं होत तेंव्हा ? असं यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना गुलशन कुमार यांनी अंडरवर्ल्डशी दुश्मनी का घेतली ? अंडरवर्ल्ड कडून धमकीचे फोन येत असताना सुद्धा त्यांनी पोलिसांना का कळवलं नाही ? एकूणच गुलशन कुमार यांची हत्या का झाली, कोणी केली? या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#gulshankumardeath
#gulshankumarsongs
#dulshankumarbhaktisongs
#gulshankumardeathstory
#gulshankumardeathnews
#gulshankumardeathreason
#gulshankumardeathdate
#gulshankumardeathstoryinhindi
#gulshankumardeathplace
#gulshankumardeathdocumentary
#gulshankumardeathstudyiq
#gulshankumardeathcase
#arungawli
#arungawlihistory
#arungawlimovie
#arungawlistatus
#arungawliinterview
#arungawlivsdawoodibrahim

Комментарии

Информация по комментариям в разработке