निवळीचा शिमगा - संगमेश्वर | Kokan Shimga - Nivali Sangameshwar I Shimgotsav Holi | Kokankar Avinash

Описание к видео निवळीचा शिमगा - संगमेश्वर | Kokan Shimga - Nivali Sangameshwar I Shimgotsav Holi | Kokankar Avinash

निवळीचा शिमगा - संगमेश्वर | Kokan Shimga - Nivali Sangameshwar I Shimgotsav Holi | Kokankar Avinash

आज होळीचा सण. मस्त तैयार ऊन आम्ही पोचलो साने वर. गावकर्यांनी आणि मानकर्यांनी होमाची पूजा केली. होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घाऊ लागले. पाच भोवर्या घालताना आम्ही मधेच मंदिरात गेलो आणि पालखीघेऊन आलो. नवीन नवरे होळी भोवती फेऱ्या मारून नारळ टाकले. पालखी थोडा वेळ नाचवली आणि आई भराडी देवीच्या भेटीसाठी पालखी पोचली खालच्या बाजूला. नंतर पालखी साने वर विराजमान झाली, आई वाघजाई देवीचा शिमगा झाला पालखी आली. साने वर जाकडी खेळून शिमग्याची सांगता झाली.

महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे

कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !

कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात.

कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे . सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी .त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.

#Holi #Shimga #Shimgotsav #Nivali #Sangameshwar

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии

Информация по комментариям в разработке