Sindhutai Sapkal | आईच्या काळजातून | Part 3 | Vivekanand Vyakhyanmala

Описание к видео Sindhutai Sapkal | आईच्या काळजातून | Part 3 | Vivekanand Vyakhyanmala

'शोधू कुठे माया तिची
तिचा लळा छाया तिची
मी भिकारी जीवनी ह्या आईविना'
महाराष्ट्रातल्या हजारो अनाथ मुलांना आपल्या पदरात सामावून घेणारी,त्यांच्या आयुष्याला नवीन संजीवनी देणारी, तुम्हा-आम्हा सर्वांचीच माय म्हणजेच सिंधुताई सपकाळ. 'आईच्या काळजातून' या विषयावर बोलताना सिंधू ताईंनी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, आईच्या अंतःकरणात मोहोळ घालणाऱ्या विविध गोष्टींचे अतिशय समर्पक वर्णन केले आहे.
.
.
.
विवेकानंद व्याख्यानमाला २०१०
पुष्प २ रे १ डिसेंबर २०१०
व्याख्यात्या : सिंधुताई सपकाळ
विषय : आईच्या काळजातून
मंडळ प्रमुख : रुपेश लादे
व्याख्यानमाला प्रमुख : दीपक राणे
सहाय्यक व्याख्यानमाला प्रमुख : दिगंबर कोसमकर
.
.
.
'विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई' ही गिरणगावातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणारी संस्था, सहा दशकाहून अधिक काळ "विवेकानंद व्याख्यानमाला" हा कार्यक्रम लोकांच्या प्रबोधनासाठी आयोजित करते. यामध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर जाणकार व्यक्तींनी आपली प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत.
.
.
.
अशी अनेक प्रेरणादायी, माहितीपर, प्रबोधनपर व्याख्याने पाहण्यासाठी आपल्या 'विद्यार्थी उत्कर्ष मंडळ' या You Tube Channel ला Subscribe करा.
संस्थेचे विविध उपक्रम जाणून घेण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर वर संस्थेला फॉलो करा.
फेसबुक :   / vummumbai  
इंस्टाग्राम :   / vidyarthiut.  .
ट्विटर :   / vummumbai  

वेबसाईट : www.vummumbai.org
email id : [email protected]

#Sindhutaisapkal #Motheroforphans

Комментарии

Информация по комментариям в разработке