आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण | Atma Malik Kusti Kendra | आत्मा मालिक जंगली महाराज आश्रम

Описание к видео आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण | Atma Malik Kusti Kendra | आत्मा मालिक जंगली महाराज आश्रम

आत्मा मालिक ध्यानपिठ कोकमठाण ता कोपरगाव जिल्हा नगर या ठिकाणी आपण आत्मा मालिक कुस्ती केंद्र ला भेट दिली खुप सुंदर नियोजन शिस्त संस्कृती जपणारी संस्था म्हणजे जंगली महाराज आश्रम कोकमठाण होय कुस्ती व्यतिरिक्त इतर अनेक श्रेत्रात आश्रमाचं काम मोठं आहे शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय क्षेत्रात अनेक चांगली कामे जंगली महाराज आश्रम द्वारे केले जातात
अध्यात्मिक क्षेत्रात काम
____________________
ध्यान आरती साधना उपास दिवसातुन पाच वेळा आरती होते
सकाळी ५ वाजता ७ वाजता दुपारी १२ ते १ सायंकाळी ७ते ८ शेज आरती रात्री ९ वाजता
ध्यान
_____
सकाळी १०ते१२ सायंकाळी ५ते ६ रात्री १ते ५
---------
शारिरीक बलोपासना
कुस्ती
सकाळी ४ वाजता तालमीत सर्व पैलवान उठतात व प्रातविधी आवरुन ५ वाजता व्यायाम ला सुरुवात होते
सपाट्या रनींग शुटपेटी टेक्नीक प्रॅक्टिस रनींग पेटी ग्राऊंडवर सराव मॅटवर व लाल मातीच्या आखाड्यात सराव घेतला जातो मेन कोच भरत मायकल सर असुन इतर दोन कोच पैलवान ला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत

शैक्षणिक कार्य
____________
१ ते १० पर्यंत जंगली महाराज आश्रम द्वारे इंग्लिश मिडीयम मराठी मीडियम सेमी इंग्लिश स्पेशल सेमी सी बी एस सी असे शाळा चालतात ८ वी ते १० वी एन सी सी अनीवार्य आहे सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम या आत्मा मालिक ध्यानपिठ कोकमठाण आश्रमाद्वारे केले जाते
प्लेन सायन्स आय आय टी एन डी ए सैनीकी प्रशिक्षण दिले जाते तसेच आदिवासी मुलांना राहण्याची सोय शिक्षण सोय मोफत आहे
हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत जंगली महाराज आश्रम देशभरात ३६० असुन सामाजिक उपक्रम राबविले जातात
कुस्ती ची आवड बाबांना असल्यामुळे अनेक पैलवानला बाबांचा आशिर्वाद मिळाला आम्हाला पण बाबांनी आशिर्वाद दिला आम्ही भाग्यशाली आहोत 🙏
ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै विजय चौधरी उप महाराष्ट्र केसरी पै विलास डोईफोडे हनुमंत वाघमोडे भरत साळूंके पै विवेक नायकल दादासो शिंगे क्रुष्णात गुरव प्रदीप धोत्रे विजय गुरव सागर शेलार दत्ता गावडे हे पैलवान यात तालमीत घडले सुरुवात काही काळ या ठिकाणी सराव केला
यातील अनेक पैलवान चांगल्या पदावर कार्यरत आहेत
या व्हिडिओ माध्यमातून अनेक गोष्टींचा आढावा आपण आत्मा मालिक कुस्ती केंद्र माहिती घेतली आहे त्यासाठी एन आय एस कोच भरत नायकल सर संत विवेकानंद महाराज यांचं खुप सहकार्य आशिर्वाद मिळाला आभारी आहोत
___&_______

tags in this video
atma Malik kusti kendra kakamthan taluka Kopargaon jilha ahamadnagar
atma Malik dyanpith shirdi
atma Malik kusti kendra
atma malik kusti aakhada
atma malik kusti videos letest update
atma malik international school
atma malik hospital
atma malik kusti videos letest
atma malik kusti kendra bharat naykal vastad
nis coach bharat naykal
vivek naykal
jangali Maharaj aasram Kopargaon
atma malik kushti talim
atma malik kusti aakhada workout
atma malik kusti kendra practice
dnyaneshwar aswale Kusti video

Комментарии

Информация по комментариям в разработке