More Information
Contact +919356168760 or +919833017630
Visit our Factory Address:
Sunbeam Appliances
Gut No.1304/2, Near Sai International Hotel,
Off Pune Bangalore Highway,
Post Yelur, Taluka Walwa, Dist Sangli 415411
02342-250000/1/2
Google Map Link: https://goo.gl/maps/HAMCPJXUJKz2jbnH9
Sunbeam Egg Incubator - Main Features.
The Incubator Body is Made Up of 2/1.2mm CRC Sheet. It is Powder Coated, Highly Durable, Water Proof, Anti Corrosive and Air Tight.
High Density Puff (30/25mm) Used for Better Insulation Purpose and PEP Sheets (16mm/10mm/3mm) is Used for Inner Paneling.
Digital Temperature Controller is Used for Humidity and Temperature Control and has Highly Reliable Sensor.
Different Settings are Available for Humidity, Temperature, Turning Mechanism and Days Selection.
Incubator Trolleys are Easy to Move & Handle due to Provision of Castor Wheels.
All Accessories like Door Lock, Hinges, and Handles are of Standard Make.
Inside there is LED light with ON-OFF Switch Located on Control Panel.
Inbuilt Water Tank Available with Automatic Water Level System.
Easy to Access for Maintenance and Cleaning Purpose.
High Hatching Ratio.
Sunbeam Incubator is Aesthetically Good and a High Quality Product.
Capacity: 100 EGG, 200 EGG, 300 EGG, 500 EGG, 1000 EGG, 2000 EGG, 3000 EGG, 5000 EGG, 10000 EGG, 20000 EGG, 30000 EGG
अधिक माहिती संपर्क +919356168760 किंवा +919833017630
आमच्या फॅक्टरीला खालील पत्त्यावर भेट द्या:
सनबीम अप्लायंसेस
गट क्रमांक 1304/2, साई इंटरनॅशनल हॉटेल जवळ,
पुणे बंगळूर महामार्ग,
पोस्ट येलूर, तालुका वाळवा, जि. सांगली 415411
02342-250000/1/2
गुगल मॅप लिंक: https://goo.gl/maps/HAMCPJXUJKz2jbnH9
सनबीम अंडी इनक्यूबेटर - मुख्य वैशिष्ट्ये.
इनक्यूबेटरची बॉडी 2 / 1.2 mm सीआरसी शीट पासून आणि पावडर कोटींग करून बनवलेली आहे.
ही अत्यंत टिकाऊ, वॉटर प्रूफ, गंज रोधक आणि एअर टाइट आहे.
उत्तम इन्सुलेशन च्या गुणवत्तेसाठी जास्त घनता असलेले पफ (३०/२५मम) आणि उत्तम अश्या PEP शिट चा वापर केलेला आहे
आद्रता आणि तापमान नियंत्रणासाठी उत्कृष्ट सेन्सर्स सहित असलेले डिजिटल कंट्रोलर वापरलेले आहेत
आद्रता, तापमान, अंडी टर्निंग आणि दिवस मोजणे यासाठी विविध सेटिंग उपलब्ध आहेत.
कॅस्टर व्हील असल्यामुळे अंडी उबवणी ट्रॉली हॅन्डल करण्यासाठी सहज सोपे आहे.
सनबीम अंडी उबवणी यंत्रामध्ये वापरलेले सर्व एस्सेसरीस उदा. हिंजेस आणि लोंकसह डोअर, ऑन / ऑफ स्विच, फ्युज, LED लाईट, हिटर, फॅन हे सर्व उत्तम दर्जाचे आहेत.
ऑटोमॅटिक वॉटर लेवल सुविधा असलेला वॉटर टॅंक उपलब्ध आहे.
सनबीम अंडी उबवणी यंत्र वापरण्यास, स्वच्छ आणि मेंटेन करण्यास अत्यंत सुलभ आणि सोपे आहे.
चांगली उबवण क्षमता. (८५ ते ९०% पर्यंत)
दिसायला सुरेख आणि उत्तम दर्जा फक्त सनबीम अंडी उबवणी यंत्र.
क्षमता : 100 अंडी, 200 अंडी, 300 अंडी, 500 अंडी, 1000 अंडी, 2000 अंडी, 3000 अंडी, 5000 अंडी, 10000 अंडी, 20000 अंडी, 30000 अंडी
Информация по комментариям в разработке