Vidhansabha Lokpoll Survey 2024 | विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर ? ठाकरे आणि शिंदेंचं काय ?

Описание к видео Vidhansabha Lokpoll Survey 2024 | विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर ? ठाकरे आणि शिंदेंचं काय ?

#BolBhidu #LokpollSurveyMaharashtra2024 #Mahavikasaaghadi

राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणूक पार पडल्या आता राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीमध्ये आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं असताना आता राज्यात कुणाची सत्ता येणार यावरदेखील चर्चा होताना दिसत आहे. त्या अनुषगांने विविध संस्थांनी निवडणुकांसंदर्भातील सर्वे जाहीर करायला सुरुवात केलीये. आता या सर्वेमधून कोण बाजी मारणार याचे अंदाज सांगितले जात असल्याने राज्यात विधानसभेचा माहोल तयार झाला आहे. अशात पद्धतीने लोक पोलने केलेला सर्वे समोर आलाय.

या सर्वेनुसार आगामी विधानसभा निवडणूक चांगलीच तुल्यबळ होणार असून यामध्ये महाविकास आघाडीच सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारी १४५ ही मॅजिक फिगर गाठण्यात यशस्वी होणार आहे. याशिवाय महायुतीदेखील विधानसभा निवडणुकीत तगडी फाईट देईल असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलाय. आता लोकपोलच्या सर्व्हेत नेमके विधानसभा निवडणुकीचे काय अंदाज व्यक्त करण्यात आलेत. या सर्वेनुसार राज्यात कुणाला किती जागा मिळणार, राज्यातील कोणत्या भागातून महाविकास आघाडी आणि महायुतीचे किती आमदार निवडून येतील हे सर्वच या व्हिडीओतून पाहूयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке