Dasbodh dashak 1 samas 3 nirupan in marathi | Shardastavan | दासबोध दशक १ समास ३ निरूपण

Описание к видео Dasbodh dashak 1 samas 3 nirupan in marathi | Shardastavan | दासबोध दशक १ समास ३ निरूपण

Dasbodh dashak 1 samas 3 nirupan in marathi | Shardastavan | दासबोध दशक १ समास ३ निरूपण

श्री समर्थांनी दासबोधाच्या पहिल्या दशकातील तिसऱ्या समासात शारदा स्तवन केले आहे. शारदा म्हणजे नुसती ब्राम्हसुता सरस्वती नसून ती अव्यक्त अशा मूलपुरुषाची व्यक्त अशी अभिव्यक्ती आहे. तिला त्या मूळ पुरुषाच्या चरणी लावण्यातच शांती, समाधी आणि मुक्ती आहे. तीच माया आणि प्रकृती आहे.
जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम समर्थ

Комментарии

Информация по комментариям в разработке