वृषभ राशीचे जुलै महिन्याचे भविष्य 2024 | vrishabh July rashifal | Taurus rashifal

Описание к видео वृषभ राशीचे जुलै महिन्याचे भविष्य 2024 | vrishabh July rashifal | Taurus rashifal

For podcasting & advertisement contact us on [email protected]
वृषभ राशीचे जुलै 2024 मधील राशिभविष्य

Vrushabh rashiche July 24 rashifal

मासिक राशिभविष्य बघण्या मध्ये प्रत्येक व्यक्तीला एक वेगळाच रस असतो. आपला येणारा महिना कसा असेल याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिलेली असते. आजचा हा व्हिडिओ जुलै महिण्याबद्दल असून यात आपण वृषभ राशीच्या जातकांचे मासिक राशिभविष्य पाहणार आहोत. विविध दृष्टीकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचे शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी असतो. ती पायरी ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत. भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाहीत.वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह असून बोधचिन्ह बैल आहे. प्रचंड परिश्रम करणे हा वृषभ राशीचा गुणधर्म आहे. वृषभ राशीचे जातक परिश्रम करत असताना अनेक प्रकारचे अडथळे येतात. त्यांना पार करून वृषभ राशीचे जातक यशाचे शिखर निश्चितच गाठतात. वृषभ जातक हे अत्यंत परिश्रमी म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारे हा जुलै महिना वृषभ राशीच्या जातकांसाठी कसा राहील याची माहिती या व्हिडीओ मध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. व आपल्या प्रतिक्रिया कळवा.

Taurus July horoscope prediction 2024

वृषभ राशीचे व्यक्तित्व 2024

वृषभ राशिचा महिना कसा असेल

वृषभ राशी भविष्य 2024

वृषभ राशी भविष्यफळ 2024

2024 मध्ये वृषभ राशीचे भविष्य काय असेल

Taurus Rashi che career 2024

Taurus rashi dhanlabh 2024

Taurus prediction 2024

Taurus July Astrology

वृषभ राशी कौटुंबिक सुख 2024

#drjyotijoshi #astroguru #vrushabh

विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
https://drjyotijoshi.com/bracelet/
to perks:
   / @astrogurudrjyotijoshi  

#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
https://drjyotijoshi.com/books/
मराठी

1 ) जे जे ज्योतिष पद्धती:    • जे जे ज्योतिष पद्धती  

२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य:    • आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्...  

३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव:    • सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा  स्वभाव  

४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1):    • ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra ...  

५) 2024 निवडणूकीतील भविष्य:    • 2024 निवडणूकीतील भविष्य  

६) व्यक्ती आणि व्यल्ली:    • व्यक्ती आणि व्यल्ली  

७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम:    • ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. J...  

८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी:    • भविष्य फलादेशाचे नियम |  ज्योतिष विशा...  

९) पंचांग असे पहावे:    • पंचांग असे पहावे  


१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह:    • Advance astrology भाव भावेश आणि भावात...  


११) करिअर मॅनेजमेंट:    • करिअर मॅनेजमेंट  

१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर:    • ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर  

१३) वर्ग कुंडली । Varg Kundali:    • वर्ग कुंडली । Varg Kundali  


१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र:    • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र  

१५) कुंडली बदलता येते ?:    • कुंडली बदलता येते ?  


१६) धनलाभ:    • धनलाभ  

१७)ज्योतिष अनुभव:    • ज्योतिष अनुभव  

१८)अष्टकवर्ग:    • अष्टकवर्ग  

https://drjyotijoshi.com/books/


#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces

वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com

#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии

Информация по комментариям в разработке