#maps_scheme_updates

Описание к видео #maps_scheme_updates

Yearly claim    • #maps_yearly_claim इअरली क्लेम कि मंथ...  
monthly claim    • #maps_monthly_claim मंथली_क्लेम_कुणी_...  
partially claim    • #maps_claim ज्यांना पूर्वी काही क्लेम...  
complaint    • #maps_help_desk #maps_scheme_complain...  

For daily Updates of Job and Apprenticeship
Join with us on
/ shivrajsiriti
Telegram
https://t.me/shivdeep2004
https://whatsapp.com/channel/0029Va52..
धन्यवाद
ज्यांना पूर्वी काही क्लेम मिळाले असतील त्यांनी उरलेले क्लेम असे करावे
official website https://maps.dvet.gov.in/
login link https://maps.dvet.gov.in:8443/Portal/..
Registration link https://maps.dvet.gov.in:8443/Candida..
yearly claim • #maps_yearly_claim इअरली क्लेम कि मंथ...
aadhar seeding

महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना:
शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवून प्रोत्साहीत करण्यासाठी “महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेस (Maharashtra Apprenticeship Promotion Scheme-MAPS)” कौशल्य‍ विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्र. आयटीआय-2020/प्र.क्र.127/व्यशि-3, दिनांक 03/06/2021 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये 5,000/- यापैकी कमी असलेले विद्यावेतन शिकाऊ उमेदवारांना शासनातर्फे अनुज्ञेय राहील. तथापि, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत आस्थापनांना अनुज्ञेय ठरणारी विद्यावेतन प्रतिपूर्ती आणि महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना अनुज्ञेय ठरणारा विद्यावेतनाचा आर्थिक लाभ एकत्रितपणे देय एकूण विद्यावेतनाच्या 75% पेक्षा अधिक अनुज्ञेय ठरणार नाही.
मूलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस (Basic Training Provider) केंद्र शासनाकडून प्रशिक्षण खर्च प्रतिपूर्ती मिळणार नाही
महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रतिवर्षी 1,००,००० उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे
त्याअनुषंगाने सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात रक्कम रु.36,25,02,900/- (रुपये छत्तीस कोटी पंचवीस लाख दोन हजार नऊशे फक्त) इतक्या प्राप्त निधीमधून आर्थिक वर्ष सन २०२१-२२ व २०२२-२३ मधील शिकाऊ उमेदवारांना रु.36,25,02,870/- (रुपये छत्तीस कोटी पंचवीस लाख दोन हजार आठशे सत्तर फक्त) एवढ्या निधीचे ऑफलाईन पद्धतीने वाटप करण्यांकरीता देयके पारीत करुन घेण्यांत आलेली असून शिकाऊ उमेदवारांना विद्यावेतनाचे वाटप करण्यांत आलेले आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке