Hambir Tu Song Official lyrical | Sarsenapati Hambirrao | Pravin V. Tarde | Adarsh Shinde.

Описание к видео Hambir Tu Song Official lyrical | Sarsenapati Hambirrao | Pravin V. Tarde | Adarsh Shinde.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे दोन्ही छत्रपतींशी इमान राखणारा झुंजार रणयोद्धा. ज्याने आपल्या वैऱ्यांचे वार लिलया झेलले पण शेवट पर्यंत स्वराज्य, स्वाभिमान आणि शिवरायांच्या भगव्याशी निष्ठा राखली, अशा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!!.

Use Headphones For Better Experience 🎧

खंबीर तू रणवीर तू
समरांगणी शातीर तू
तीर तू तलवार तू
पट्टा भाला खंजीर तू
खंबीर तू रणवीर तू
समरांगणी शातीर तू

साह्यगिरी चा पत्थर फोडून
जन्मा आला लाव्हा तू
निधडी छाती कोट स्वराज्या
शिवशंभू चा छावा तू

खंबीर तू रणवीर तू
समरांगणी शातीर तू

उग्र रांगडा ज्वलंत कातळा
शिवसैन्याचा रावा तू
रणतीर्थाने पावन ही
धगाधगती भगवी ज्वाला तू

हंबीर तू रणवीर तू
समरांगणी शातीर तू

तुझ्या कीर्तिचा डम डम वाजो
तूझ्या शक्तिचा परचम नाचो

तुझ्या कीर्तिचा डम डम वाजो
तूझ्या शक्तिचा परचम नाचो

साह्यगिरीच्या पिढ्या पिढ्यातुन
हंबीर शिवतांडव गाजो

हंबीर तू खंबीर तू
रणवीर तू हंबीर तू


🚩🚩🚩👑🚩🚩🚩

🚩... subscribe For more... 🚩🙏

❤️Like my video❤️

Join my telegram channel 👇

नवीन नवीन व्हाट्सअँप स्टेटस

🚩SUBSCRIBE 🙏

https://t.me/Sagarartgallery1130

#hambirraomohitesong
#Sarsenapatihambirraosong
#khambirtusongofficial
#mohitesong
‪@UrvitaProductions‬
#marathilatestsong
#छत्रपतीशिवाजीमहाराजWhatsappstatus
#छत्रपतीसंभाजीमहाराजwhatsappstatus
#Shivajimaharaj #sambhajimaharaj
#maharaj #fort #gadkille #durg
#satarastatus #marathastatus
#raigadstatus #Shivneri
#maharashtra #marathistatus
#Raje #swarajyastatus#status
#hambirraomohitestatus#gadkillestatus
#shivajimaharajstatus#sambhajimaharajstatus
#mavlastatus#fort#Talbidstatus#karadstatus#satarastatus #Sarsenapatihambirrao
#Hambirmama #Chatrapatishivajimaharajwhatsappstaus
#Chatrapatisambhajimaharajwhatsappstatus #Talbid #Satara #pune #maharaj #Raje
#1may
#1may2022 #sarsenapatihambirrao
#Hambirraomohite
#status #marathistatus @Rajshri Marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке