पावसाळ्यातील कोकणातली शेती ❤️(लावणी) | Monsoon Farming & Agriculture | Konkan Sanskruti

Описание к видео पावसाळ्यातील कोकणातली शेती ❤️(लावणी) | Monsoon Farming & Agriculture | Konkan Sanskruti

पावसाळ्यातील कोकणातली शेती ❤️ | Monsoon Farming & Agriculture | Konkan Sanskruti

मंडळी सध्या कोकणात पावसाळ्याचे Monsoon दिवस आहेत. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकणामध्ये शेतीच्या Farming कामांना जोर धरला आहे . पेरणी झाल्याच्या नंतर पाऊस खूप चांगल्या पद्धतीने लागतात आणि कोकणातल्या शेतीला Agriculture एक नवसंजीवनी मिळाले असे म्हटले तरी काय वावगं ठरणार नाही . सध्या रोप चांगली उगवली आहेत कारण भरपूर पाऊस झालाय आणि आता वेळ आहे ती भातलवणी ची . आज सहज शेताच्या बांधावर गेलो आणि उगवलेली रोप पहिली . रोप पाहून खूपच आनंद झाला दिवसभरात तसं काही फार असं काम केलं नाही पण दुपारनंतर पाऊस आला. त्यानंतर आपण बाबन तात्यांच्या शेतामध्ये गेलो आणि नांगरणी आणि भात लावणी Agriculture शेती याचा आनंद घेतला . तर मंडळी जेव्हा पण पावसाळा Monsoon दरम्यान तुम्ही कोकणात याल तेव्हा या भात शेतीचा Farming & Agriculture अविस्मरणीय आनंद घ्यायला मात्र विसरू नका🙏

#Konkan #Monsoon #Farming #Agriculture #KonkanSanskruti


तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!

Other Video On Channel

पावसाळ्यातील कोकणातले गावं - कासे | Monsoon Konkan Village | कोकण संस्कृती
   • पावसाळ्यातील कोकणातले गावं - कासे | M...  

वटपौर्णिमेच्या दिवशी आला मुसळधार पाऊस | बायकोने केली वडाची पूजा | village life | Konkan Sanskriti
   • वटपौर्णिमेच्या दिवशी आला मुसळधार पाऊस...  

गावी आल्यावर ही रानभाजी कधीच खायला विसरू नका 😍 | ranbhaji konkan sanskruti
   • गावी आल्यावर ही रानभाजी कधीच खायला वि...  

Facebook Link   / phadkale.sandesh  

Instagram Link https://www.instagram.com/kokansanskr...

My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - https://amzn.to/34jQGzy
Gopro - https://amzn.to/3mgNOcV
Memory card - https://amzn.to/37tyrJO
https://amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - https://amzn.to/3jfRTff

smartphone--https://amzn.to/31uZTTz
headphone--https://amzn.to/2HveaZe

powerbank--https://amzn.to/3jlutp1

Комментарии

Информация по комментариям в разработке