एकदम पारंपरिक पद्धतीने सातूचे पीठ || सातूचे पीठ || How To Make Satu Pith ||

Описание к видео एकदम पारंपरिक पद्धतीने सातूचे पीठ || सातूचे पीठ || How To Make Satu Pith ||

एकदम पारंपरिक पद्धतीने सातूचे पीठ || सातूचे पीठ || How To Make Satu Pith ||


#vaishalidedhpande #सातूपीठ #satupeeth



Please have a look at our other videos as well!

चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

   / vaishalideshpande  


सातू पीठ कसे भिजवावे व्हिडिओ लिंक :
   • सातू पीठ खायला तयार तेही दोन पद्धतीने...  



सातूचे पीठ साहित्य :

१ किलो गहू (कोणताही)
अर्धा किलो पंढरपुरी डाळं
२ मोठे तुकडे सुंठ
२ टेबलस्पून जिरं


सातूचे पीठ, विदर्भात विशेषतः उन्हाळ्यात केला जाणारा पदार्थ. विदर्भात उन्हाळा अतिशय कडक असतो. अशावेळेस गहू भाजून त्यात काही पदार्थ मिसळून सातूचे पीठ तयार केले जाते. विदर्भातला पारंपरिक म्हणता येईल असा हा पदार्थ.
आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने गहू भाजणार आहोत. अगदी पारंपरिक पद्धतीने. आधुनिक काळातील गॅसचा वापर न करता आपण पारंपरिक पद्धतीने चुलीवर गहू भाजणार आहोत.
सातूचे पीठ हा पदार्थ करताना काय करायचे, गहू कसे भाजायचे ते आपल्याला दाखवणार आहेत माझ्या सासूबाई सुमन देशपांडे.
चला तर मग बघूया पारंपरिक पद्धतीने साध्या सोप्या प्रकारे चुलीवर भाजून केलेले सातूचे पीठ.


Satu flour Ingredients :

1 kg wheat (any)
Half a kilo of Pandharpuri dal
2 large pieces dried ginger
2 tablespoons cumin


Satu flour, a food made in Vidarbha especially in summer. Summer is very hot in Vidarbha. In this case, satuche flour is made by roasting wheat and mixing some substances in it. This is a traditional food of Vidarbha.
Today we are going to roast wheat in a slightly different way. Even in the traditional way. We are going to roast wheat on the traditional stove in the traditional way without using modern day gas.
My mother-in-law Suman Deshpande is going to show you what to do while making satuche flour and how to roast wheat.
Let's take a look at the traditional satuche flour baked on the stove in a very simple way.









Topics Covered :

How to make satu peeth
saatu pith
saatu che peeth
sattu atta recipe
सातू पीठ
सातू चे पीठ
सातूचे पीठ कसे बनवायचे
सातूचे पीठ कसे करतात
सातूचे पीठ कसे बनवतात
सातू पीठ कसे करतात
विदर्भ सातू पीठ

Комментарии

Информация по комментариям в разработке