हिंदू मुस्लिमांबद्दल काय विचार करतात ? | बेधडक मतं...

Описание к видео हिंदू मुस्लिमांबद्दल काय विचार करतात ? | बेधडक मतं...

नमस्कार मंडळी,
भारतात सर्वात जास्त हिंदू धर्माचे लोक राहतात. हिंदूंचा एकमेव देश म्हणजे भारत असं म्हंटलं तरी हरकत नाही. हिंदूंनंतर या देशात सर्वात जास्त लोकसंख्या आहे ती मुस्लिमांची. आजपर्यंत भारतात खूप वेळा हिंदू आणि मुस्लिम असा संघर्ष बघायला मिळाला आहे. काही जण म्हणतात तो खरा आहे तर काही जणांच्या मते राजकारणी या दोन धर्मात आग लावायचं काम करतात. या दोन धर्माच्या लोकांमध्ये लव्ह जिहाद, मशिदीवरचे भोंगे, गोहत्या आणि अशा अनेक मूद्दयांवरुनही वाद आहेत. पण या सगळ्यात एका सामान्य हिंदूचे मुस्लिमाबद्दल नक्की काय मत आहे हे कोणीच जाणून घेत नाही. त्यामुळेच हे प्रश्न घेऊन आम्ही जाणार आहोत सामान्य हिंदूंकडे आणि विचारणार आहोत मुस्लिमांबद्दल त्यांना नक्की काय वाटतं? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा.
तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा किडा आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!
----------------------------------------------------------------------------
नवीन मराठी किडा टी-शर्ट -
https://kidebaj.com

जय श्री राम टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/jay-shri...

ओम नमः शिवाय टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/om-namah...

हरे कृष्णा टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/hare-kri...

जय हनुमान टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/jay-hanu...
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
1:32 - हिंदू म्हणजे काय?
2:36 - मुस्लिम हा शब्द ऐकला की डोक्यात पहिलं काय येतं?
4:07 - भोंग्याचा त्रास होतो का ?
7:02 - एक हिंदू म्हणून मुसलमानांची भीती वाटते का?
8:52 - हिंदूंना कसं ओळखायचं?
9:23 - आत्ताचे मुसलमान हे आधीचे हिंदुच होते का?
10:34 - सगळ्यांनी हिंदू धर्मातच convert व्हावं असं कधी वाटलंय का?
11:24 - टिळा लावणारा एखादा मुस्लिम मित्र आहे का ?
11:39 - गाय कापून खाणं याबद्दल काय वाटतं एक हिंदू म्हणून?
13:13 - जर तुला धमकी दिली तर तू धर्म बदलशील का ?
13:33 - Rapid Fire Round
18:49 - एखाद्या हिंदू मुलीनी मुसलमानाशी लग्न केलं तर तुम्हाला चालेल का?
19:42 - लव जिहाद खरा की खोटा ?
21:58 - तुमचा मुसलमान मित्राचा अनुभव कसा होता?
22:24 - एखाद्या मुस्लिम एरिया मध्ये तू फॅमिलीला घेऊन राहायला जाशील का ?
23:06 - काही मुसलमान असं म्हणतात की आम्हाला हिंदूंची भीती वाटते.
23:40 - Partition बद्दल हिंदूंना काय वाटतं ?
24:11 - हिंदू-मुसलमान वाद हा खरंच आहे का कोणी create करतंय?
25:12 - मुसलमानांनी हिंदूंच्या कोणत्या गोष्टी घ्याव्या असं वाटतं?
26:09 - मुसलमानांकडून हिंदूंनी कोणत्या गोष्टी घ्याव्या असं वाटतं?
27:38 - हिंदू मुसलमान एकत्र आले तर कसा दिसतो हा देश?
----------------------------------------------------------------------------
नवीन मराठी किडा टी-शर्ट -
https://kidebaj.com

जय श्री राम टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/jay-shri...

ओम नमः शिवाय टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/om-namah...

हरे कृष्णा टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/hare-kri...

जय हनुमान टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/jay-hanu...
----------------------------------------------------------------------------
यूट्यूब
   / @marathikida  

फेसबुक
  / marathikida  

इंस्टाग्राम
  / marathikida  

ट्विटर
  / marathikida  
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :

वैचारिक किडा
   / @vaicharikkida  

खादाड किडे
   / @khadadkide  
----------------------------------------------------------------------------
कलाकार: सुरज खटावकर

चलचित्रण: प्रशांत शेळके, अनिरुद्ध जोशी

संपादन: राहुल पाटील

संकल्पना: प्रशांत दांडेकर

मुखचित्र: ईशा वाळेकर

संपादकीय पुनरावलोकन: भूषण भोंडे

#marathikida #interview #life #emotion #love #youtube #viral #famous #personality #streetinterview #hindu #muslim #governments #riots #lovejihad #landjihad #hindutav #bhagava #akhandabharat #india #terror

Комментарии

Информация по комментариям в разработке