Seed Treatment: बीज प्रक्रिया कशी करतात?याचे नेमके फायदे काय आहेत?

Описание к видео Seed Treatment: बीज प्रक्रिया कशी करतात?याचे नेमके फायदे काय आहेत?

बिजप्रक्रियेचे फायदे

शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य त्या कीटकनाशक, बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास सुरवातीच्या दिवसामध्ये पिकाचे रोगकिडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. रासायनिक बीजप्रक्रियेनंतर जिवाणू खतांची प्रक्रिया करावी. यामुळे अन्नद्रव्यांच्या उपलब्धता वाढून पिकांच्या वाढीला फायदा होतो. पिकांमध्ये रोगाची निर्मिती सर्वसाधारणपणे बीजांमार्फत, जमिनीमार्फत व हवेमार्फत होते. यामध्ये वेगवेगळे घटक कार्यान्वित असतात. जमीन व बीजांमार्फत होणाऱ्या रोगप्रसार टाळण्यासाठी बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते.

आमच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात
बिजप्रक्रियेचे फायदे
बिज प्रक्रियेबाबतची काय दक्षता घ्यावी
बीज प्रक्रिया कशी करावी?

Комментарии

Информация по комментариям в разработке