Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть वणवा- एक जागतिक समस्या ! Wildfires are destroying the earth | Hari Savant

  • HariSavant
  • 2023-04-29
  • 503
वणवा- एक जागतिक समस्या ! Wildfires are destroying the earth | Hari Savant
#wildfire#jungle fireforest fire#destroy earth#amezon fire#hari savantवणवाjungle fire videoamezon fireJungle fire and safety
  • ok logo

Скачать वणवा- एक जागतिक समस्या ! Wildfires are destroying the earth | Hari Savant бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно वणवा- एक जागतिक समस्या ! Wildfires are destroying the earth | Hari Savant или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку वणवा- एक जागतिक समस्या ! Wildfires are destroying the earth | Hari Savant бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео वणवा- एक जागतिक समस्या ! Wildfires are destroying the earth | Hari Savant

#junglefirevideo #junglefire #वणवा


Wildfires have become a global problem…

It is always reported that many forests have been reduced to ashes due to wildfires. Many lives are lost and a large amount of trees become ashes due to making it many times. About 50 million animals and birds live in the Amazon basin... Even in India, the forest problem is getting worse. On 21 February 2019, a major fire broke out in Bandipur Sanctuary which the administration managed to douse on 25 February.this wildfire raged by burning 87,400 forests in four days...

साऱ्या जगभर जंगले आगीच्या पक्ष स्थानी पडत आहेत आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आजूबाजूचा परिसर जंगले महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन सुद्धा आपल्याला जंगलातूनच मिळतो परंतु सध्या जंगले व जंगलातील वृक्षांना मारक ठरत आहे तो जंगलातील वनवा वनवा लागण्यास प्रामुख्याने दोन कारणे कारणीभूत असतात एक मानवनिर्मित आणि दुसरे नैसर्गिक त्यापैकी नैसर्गिक कारणामुळे आग लागण्याच्या घटना कवचितच पहावयास मिळतात जसे की वीज पडल्याने लागणारे आग किंवा दगडांची दरड कोसळल्याने परंतु या घटना खूप कमी प्रमाणात पहावयास मिळतात जंगलातील लगेच प्रामुख्याने सगळ्यात जास्त कोणता घटक कारणीभूत असेल तर तो आहे मानव मानवनिर्मित कारणामुळे जंगलात आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे आज वनवा ही एक जागतिक समस्या झाले आहे अनेक देश वनव्याच्या विळख्यात घोरपडून निघत आहेत आताच मागे काही वर्षांपूर्वी अमेझॉन खोऱ्यात लागलेले आग जंगलात लागणाऱ्या वनव्यामधील सर्वात मोठी घटना आहे या आगीमध्ये जवळजवळ 50 कोटी पशुपक्षी मारले गेले अनेक दुर्मिळ वनस्पती समोर नष्ट झाल्या अनेक शहरे धुराने व्यापून गेली होती ही आग एवढी मोठी होती की 20 ऑगस्ट 2019 ला ब्राझील सरकारला आणीबाणी घोषित करावी लागले बनवायला लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे..
भारतात सुद्धा जंगलाचे समस्या बिकट होत चालले आहे 21 फेब्रुवारी 2019 ला बंदीपूर अभयारण्यात मोठी आग लागली होती जी 25 फेब्रुवारीला भिजवण्यात प्रशासनाला यश आले होते चार दिवसात या आगीने ८७४०० हेक्टर जंगल जाळून राग केलं या आगीत जंगलातल्या अनेक प्राणी मारले गेले अनेक वनस्पती नामशेष झाल्या वणवा ने भारताच्या दरवर्षी सुमारे अकराशे रुपये कोटींचे नुकसान होते एकूण जंगलातील आगी पैकी 37% आगी या आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा तमिळनाडू व केरळ या ठिकाणी लागतात वर्तमान काळात महाराष्ट्रात सुद्धा वनवा लागण्याचे प्रमाण वाढत आहे.
मानव आपल्या स्वार्थापोटी किंवा क्रूर प्रवृत्तीमुळे मुद्दामून जंगलांना आग लावतो व त्यामुळे अनेक जंगले जळून राग झाल्याची अनेक उदाहरणे आहेत...
आज लहान वाटणारी वनवा ही समस्या उद्या मानव जातीच्या विनाशास कारणीभूत ठरेल. मानवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. आणि हा ऑक्सिजन आपल्याला वृक्षांपासून मिळतो परंतु वनवा लागल्याने अनेक वृक्ष नष्ट होतात. गवताळ प्रदेशातील गवत जळून राख झाल्याने मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते आज भारतातल्या सद्गुरूंनी पूर्ण जगाला save soil चा नारा दिला आणि हा नारा जगाने स्वीकारला सुद्धा अनेक देश त्यांच्याबरोबर या अभियानात उतरले आहेत.

save Forest save Earth

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]