सहाणे भरणे || ग्रामदेवत पालखी सोहळा 2022 शिवाजीनगर साखळोली || आगळावेगळा नखटा खेळ 😍

Описание к видео सहाणे भरणे || ग्रामदेवत पालखी सोहळा 2022 शिवाजीनगर साखळोली || आगळावेगळा नखटा खेळ 😍

#kokanshimga#shimgakokan#nakhatakhel#kokankanyasuchita #palkhikonkan #khele #sankasur #naman #dashavtari_natak #malavani #ratnagiri #guhagar_waki #chiplun #dapoli #kokani


‪@kokankanya_suchita‬

#goshtakokanatli
#kokani
#aniketrasam
#mikokaninikhil
#viralvideo

कोकण
kokanshimga
shimga2022
rangpanchami
festival
kokanfestival
festivevibes

कोकणातला शिमगा, होळी म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस, चाकरमानी गावी येतातच आणि गावचे ग्रामस्थ सुद्धा तेवढ्याच उत्साहाने हा सण साजरी करतात. आज गोड्या सणाचा दिवस, सहाणेवर माड आणला जातो. एकीचे बळ इथे दाखवावे लागते. माड आणून झाला कि वेळ येते, ताकद आजमवण्याची. गावातील लोक दगड उचलून आपले शक्ती प्रदर्शन करतात. खरे तर हे खेळ छत्रपती शिवाजी महाराज काळापासून प्रचलित आहे.

माड म्हणजे पावित्र्याचं प्रतीक. त्यावर देवीचे निशाण (ध्वज) लावले जाते. रीतीरिवाजाप्रमाणे कधी पौर्णिमेला, कधी त्रयोदशीला तर कधी प्रतिपदेला सहानेसमोर गवताची गंजी अथवा लाकडाची गोलाकार होळी रचण्यात येते. त्याभोवती देवीची पालखी ढोल, ताशे आणि सनईच्या तालावर नाचवली जाते. पाच ते सात प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर गावचे मानकरी होळीला अग्नी देतात.


#KonkanHoli #KonkanShimga #Shimgotsav #Shimga


#like
#sgaming
#subscribers
#shorts

Комментарии

Информация по комментариям в разработке