Pune successful woman: Food Business चा ब्रँड बनवण्यासाठी धडपडणारी तरुणी | Second income ideas

Описание к видео Pune successful woman: Food Business चा ब्रँड बनवण्यासाठी धडपडणारी तरुणी | Second income ideas

#BBCMarathi #Pune #secondincome

नोकरीवरून काढून टाकल्यावरही निराश न होता पुण्याच्या अमिताने स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात केली. तिने सुरू केलेला व्यवसाय अवघ्या दोन वर्षांत आत्मविश्वासाने मोठा केला आणि यशाच्या दिशेने एक पाऊल टाकलं.

तिच्या या पॅशनची कहाणी.

रिपोर्ट- मानसी देशपांडे
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट - शरद बढे

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке