मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर Devendra Fadnavis काय बोलले?

Описание к видео मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर Devendra Fadnavis काय बोलले?

मला जेलमध्ये डांबून मारण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एका प्रकरणात त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाल्यानंतर ते बोलत होते. त्यांच्या या आरोपांवर फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. मनोज जरांगे यांच्या अटक वॉरंटशी आमचा काहीही संबंध नाही. ती न्यायालयीन प्रक्रिया आहे. एखाद्या प्रकरणात वारंवार कोर्टानं समन्स बजावूनही कोणी उपस्थित राहिलं नाही तर कोर्ट अटक वॉरंज बजावतं. ती नित्याची प्रक्रिया आहे, असं ते म्हणाले. माझ्यावर ते करत असलेले आरोप संतापातून करत असावेत, असंही फडणवीस म्हणाले.

#bjp #ManojJarangepatil #devendrafadnavis #anildeshmukh #jalgaonSPCase #htmarathi

'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.

Our YouTube Network:
Hindustan Times:    / ht  
HT Marathi: https://marathi.hindustantimes.com

Комментарии

Информация по комментариям в разработке