आम्ही गेलो साखरी मधील मामिंच्या शेतावर 😍 | कोकणातील भात शेती | S For Satish | Sakhari, Kokan

Описание к видео आम्ही गेलो साखरी मधील मामिंच्या शेतावर 😍 | कोकणातील भात शेती | S For Satish | Sakhari, Kokan

आम्ही गेलो साखरी मधील मामिंच्या शेतावर 😍 | कोकणातील भात शेती | S For Satish | Sakhari, Kokan #AamhiGeloMaminchyaShetavar #KokanVillageVideo #KokanSakhariVillage #sforsatish
आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला आम्ही मामीने केलेले शेत दाखवले आहे. शेतावर जाऊन आम्ही काय काय आणले ते दाखवले आहे. साखरी गाव हे निसर्गरम्य असे कोकणातील गाव असून गावात अजून शेती करणारी पिढी आहे. आम्ही साखरी गावामध्ये आलो की मामींच्या शेतावर जाऊन येत असतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке