पक्ष बिक्ष सोडा,देतो राजीनामा आता उदयनराजे मराठा आरक्षणावर संभाजीराजे एकत्र Udayanraje Sambhajiraje

Описание к видео पक्ष बिक्ष सोडा,देतो राजीनामा आता उदयनराजे मराठा आरक्षणावर संभाजीराजे एकत्र Udayanraje Sambhajiraje

पक्ष-बिक्ष सोडा, आधी राज्याचं बघा, केंद्राचं मी बघतो : उदयनराजे
पुणे : पक्ष-बिक्ष इथे आणू नका, मी जे बोलतोय ते सगळ्या पक्षांना लागू आहे. हा समाजाचा प्रश्न आहे. आधी राज्याचं बघा, केंद्राचं मी बघतो, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि मराठा समाजातील नेत्यांना एकप्रकारे इशारा दिलाय. आज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी मराठा आरक्षणावरुन विविध पैलूंवर भाष्य केलं. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा. श्वेतपत्रिका काढा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय. (Maratha reservation issue Meeting between MP UdayanRaje and MP SambhajiRaje) #Udayanraje #MarathaAarakshan #Sambhajiraje #Pune
संभाजीराजे जंटलमन पण आरक्षणासाठी कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो'
पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यात घडामोडींना वेग आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाची हाक दिली तर दुसरीकडे आज संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी पुण्यात भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही राजांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली मराठा आरक्षणासाठी पुढील दिशा सांगितली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर टीका केली.

मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. इतकंच नाहीतर यामध्ये कोणाला कोणी फूस लावली हेसुद्धा स्पष्ट होईल, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासाठी आधी राज्याने अधिवेशन बोलवावं आणि कायदा तयार करावा त्यानंतर केंद्रात काय करायचं ते मी बघतो असंही यावेळी ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, 'आरक्षणासाठी संभाजीराजे थेटपणे बोलणार नाहीत. ते जंटलमन आहेत. पण मराठा आरक्षणासाठी कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो', असे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उदयनराजे भोसले यांनी संभाजीराजेंच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच यासाठी आता राज्यातील प्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज असल्याचंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.
खासदार संभाजी छत्रपती यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 25 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर दोघांनीही मीडियाशी संवाद साधला. सुरुवातीलाच उदयनराजे यांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. मला सर्वांना सांगावसं वाटतं, आम्ही दोघं एकाच घराण्याचे आहोत. संभाजीराजे वंशज राजाराम महाराजांचे, वडील एकच… त्यामुळे दोन घराण्यांचा संबंध नाही, आम्ही एकच आहोत. संभाजीराजेंनी टेक्निकल मुद्दे मांडले. प्रत्येकाने ठरवायचं आहे, देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? देशाची फाळणी करण्याच्या दृष्टीने आजचे राज्यकर्ते प्रयत्नशील आहेत असा माझा आरोप नाही तर ठाम मत आहे. हे राज्याच्या बाबतीत आणि केंद्राबाबतीतही लागू आहे, असं उदयनराजे म्हणाले.
udayanraje bhosale,udayanraje,udayanraje bhosale speech,chhatrapati udayanraje bhonsle,udayanraje bhonsale,udayanraje sambhajiraje meet,udayanraje news,udayanraje bhosle,udayanraje bhosale ncp,udayanraje bhosale news,udayanraje bhosale song,udayanraje bhosale status,udyanraje bhosale,udayanraje song,udayanraje speech,udayanraje bhonsle,report on udayanraje,ale re ale udayanraje,udayanraje style rada,udayanraje latest news,udayanraje bhosale bjp,udayanraje bhosale car,vinayak mete udayanraje
udayanraje sambhajiraje meet,sambhajireje chhatrapati,sambhajiraje chhatrapati,sambhajiraje on maratha,mp sambhajiraje chhatrapati,sambhajiraje,#sambhajiraje,chatrapati sambhajiraje,sambhajiraje chhatrapati aurangabad visit,sambhajiraje chatrapati,sharad pawar sambhajiraje,mp | sambhajiraje chhatrapati,sambhajiraje chhatrapati raigad,yuvraj sambhajiraje chhatrapati,sambhajiraje chhatrapati twitter,sambhajiraje chhatrapati arrives,sambhajiraje meet prakash ambedkar

Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube :    / viralinindia1  
► Facebook :   / viralinindiayoutube  
► Write us : [email protected]

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Комментарии

Информация по комментариям в разработке