Garlic Sowing (लसूण लागवड)

Описание к видео Garlic Sowing (लसूण लागवड)

साडेचार फुटाचा बेड पहिल्यांदा बेड तयार करून घेतला. बटाट्या बरोबर एकच सरी पाडली आणि आता लेवल करुन घेतली. खताचा डोस 10:26, बोरॅकोल सिलिकॉनची आणि ह्यूमिक असं सगळं मिक्स करून टाकले. एका बेडवर एका सरीत 9 ते 10 कांडी लावली जाते. ही कांडी लावून झाली का ती लगेच हाताने सावर करुन गाडून घेतली जाते.

*Disclaimer - All the views and opinions are expressed based on the personal experiences of the farmer

Please download the Outgrow app for more details: https://play.google.com/store/apps/de...

#waycool #outgrow #letsgrowbetter #letsgrowtogether #Garlic #मराठी #Maharashtra #sowing #Farm #farmer #Pune #Junner #Narayangaon #agricultre #sustainability #agronomy

Комментарии

Информация по комментариям в разработке