LIVE : Eknath Shinde यांच्या नेत्याविरोधात Uddhav Thackeray आता हायकोर्टात| ShivSena | Pooja Khedkar

Описание к видео LIVE : Eknath Shinde यांच्या नेत्याविरोधात Uddhav Thackeray आता हायकोर्टात| ShivSena | Pooja Khedkar

#UddhavThackeray #EknathShinde #ShivSena
महाराष्ट्र टुडे LIVE : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रवींद्र वायकर यांना खासदार म्हणून घोषित केल्याच्या निर्णयाविरोधात प्रतिस्पर्धी अमोल किर्तीकरांकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. काय आरोप आहेत या याचिकेत? दुसरीकडे लोकसभेनंतर राज्यातील सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले असून, यासंदर्भातील पहिली बैठक पार पडली. पाहा महाराष्ट्र टुडे
---------

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке