Pune मध्ये शिकायला आलेल्या Latur च्या भाग्यश्रीचा मित्रांनी खून करून मृतदेह जाळला, नक्की काय घडलं ?

Описание к видео Pune मध्ये शिकायला आलेल्या Latur च्या भाग्यश्रीचा मित्रांनी खून करून मृतदेह जाळला, नक्की काय घडलं ?

#BolBhidu #PuneCrime #Bhagyashreesude

हरंगुळ बुद्रुक नावाचं लातूरमधलं गाव. या गावात सुडे कुटुंबीय राहतं, याच कुटुंबातली भाग्यश्री नावाची २२ वर्षांची मुलगी मागच्या काही वर्षांपासून पुण्यात शिक्षणासाठी आली. रायसोनी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या फोर्थ इयरला होती, म्हणजे जवळपास शिक्षण संपतच आलं होतं. मुलगी घरापासून लांब असली, तरी ती शिक्षण घेतीये, तिची स्वप्न पूर्ण करतीये याचा तिच्या घरच्यांना आनंद होता.

३० मार्चच्या रात्रीही तिनं मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी फिनिक्स मॉलला जात असल्याचं आईशी बोलताना सांगितलं. पण तिच्या घरच्यांनी हा विचार सुद्धा केला नसेल की ते भाग्यश्रीसोबत झालेलं शेवटचं बोलणं होतं. कारण त्यानंतर त्यांना आघात सहन करावे लागले, तीन बातम्यांचे, पहिली बातमी भाग्यश्री हरवल्याची, दुसरी बातमी भाग्यश्रीचं अपहरण झाल्याची आणि तिसरी बातमी भाग्यश्रीची हत्या झाल्याची. शिक्षणाचं स्वप्न घेऊन पुण्यात आलेल्या लातूरच्या भाग्यश्री सोबत नेमकं काय घडलं ? पोलिसांनी या प्रकरणाचा तपास कसा लावला ? पाहूयात या व्हिडीओ मधून..

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке