Nashik Teacher Election | नाशिकमध्ये किशोर दराडे आघाडीवर; विवेक कोल्हेंनी मविआचे गणित बिघडवले

Описание к видео Nashik Teacher Election | नाशिकमध्ये किशोर दराडे आघाडीवर; विवेक कोल्हेंनी मविआचे गणित बिघडवले

#nashik #teacherconstituencyelection #votecounting #zee24taas

Nashik Teacher Election | नाशिकमध्ये किशोर दराडे आघाडीवर; विवेक कोल्हेंनी मविआचे गणित बिघडवले

नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी आजही सुरूच आहे...पहिल्या आणि दुस-या पसंतीच्या मतमोजणीत शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर आहेत...पहिल्या पसंती क्रमांकाचा कोटा पूर्ण न केल्याने, दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतगणना सुरू आहे...यावेळी बाद फेरीतील मतगणनेत आतापर्यंत 18 उमेदवार बाद झालेयत...विजयासाठी 31 हजार 576 चा कोटा निश्चित करण्यात आलाय...त्यामुळे विजयासाठी दराडे यांना दुसऱ्या पसंतीचे 5100 मत आवश्यक आहेत...महायुतीचे किशोर दराडे यांची विजयाकडे वाटचाल सुरू असून, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मविआचे गणित बिघडवलंय...सध्या मविआचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची गणना सुरू आहे...

Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us -    / zee24taas  
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas

Комментарии

Информация по комментариям в разработке