Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть महालक्ष्मी मंदिर बांदिवडे गोवा || Mahalaxmi Temple Bandora Ponda Goa || गोव्यातील महालक्ष्मी मंदिर

  • Tirth Vaibhav
  • 2024-09-15
  • 218
महालक्ष्मी मंदिर बांदिवडे गोवा || Mahalaxmi Temple Bandora Ponda Goa || गोव्यातील महालक्ष्मी मंदिर
Goa With FamilyMahalaxmi BandoraPonda Goagoagoa tourismgoa tourist placesgoa trip familymahalakshmi templeplaces to visit in goatemples in goatourist places in goaगोवा तीर्थस्थानगोवा धर्मस्थानगोवा भक्तिगोवा मंदिरगोवा यात्रागोवा सांस्कृतिक पर्यटनतीर्थ स्थान गोवापोंडा गोवापोंडा मंदिरबांदिवडे गोवाबांदिवडे पर्यटनमहालक्ष्मी मंदिरविष्णु मंदिर गोवा
  • ok logo

Скачать महालक्ष्मी मंदिर बांदिवडे गोवा || Mahalaxmi Temple Bandora Ponda Goa || गोव्यातील महालक्ष्मी मंदिर бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно महालक्ष्मी मंदिर बांदिवडे गोवा || Mahalaxmi Temple Bandora Ponda Goa || गोव्यातील महालक्ष्मी मंदिर или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку महालक्ष्मी मंदिर बांदिवडे गोवा || Mahalaxmi Temple Bandora Ponda Goa || गोव्यातील महालक्ष्मी मंदिर бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео महालक्ष्मी मंदिर बांदिवडे गोवा || Mahalaxmi Temple Bandora Ponda Goa || गोव्यातील महालक्ष्मी मंदिर

महालक्ष्मी मंदिर बांदिवडे गोवा || Mahalaxmi Temple Bandoda Ponda Goa || गोव्यातील महालक्ष्मी मंदिर

देवी महालक्ष्मी ही शक्ती आणि सामर्थ्यांची देवता. कोल्हापूरचे देवी महालक्ष्मीचे मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले जागृत स्थान. जगभरातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात. या महालक्ष्मी देवीचे आणखी एक जागृत स्थान गोव्यातील बांदिवडे गावमध्ये वसले आहे. कोल्हापूरमधील महालक्ष्मी देवीच्या मूर्ती प्रमाणचे बांदोडे मधील देवीची मुर्ती आहे. या देवीची पूजा ही कोल्हापूरमधील देवीच्या पूजेप्रमाणेच बांधली जाते.
पाश्चत्य संस्कृतीच्या आक्रमणांना तोंड देत गोव्यातील अनेक गावांनी आपली संस्कृती जपली आहे. त्यापैकी एक महत्वाचे गाव बांदिवडे म्हणजेच बांदोडा. बांदोडा हे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असे गाव आहे. श्री रामनाथ, श्री नागेश आणि श्री महालक्ष्मी या देवतांच्या निवासाने हा गाव अधिकच पावन झाले आहे. बांदोडे हे राजधानी पणजीपासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर आहे. आता या पावसाळी सायंकाळी आपण बांदिवडे येथील श्री महालक्ष्मीच्या दर्शनास आलो आहोत. ही देवीचे मुखय मंदिर कोल्हापूरमध्ये असल्याचे सांगीतले जाते. शिलाहर राजवटीमध्ये या मंदिराची निर्मीती करण्यात आली आहे.
गोव्यात महालक्ष्मीची काही मंदिरे अतिशय प्रसीध्द मंदिरे आहेत. यामध्ये पणजी, नेत्रावळी, कोलवा, शिरसई आणि बांदोडा येथील महालक्ष्मी मंदिराचा समावेश आहे. शिलाहारांनी प्रदीर्घ काळ गोव्यावर राज्य केले. शिलाहार हे महालक्ष्मीचे उपासक होते. त्यांच्या राजवटीमध्ये गोव्यामध्ये महालक्ष्मीची मंदिरे उभारण्यात आली. बांदोडा येथील महालक्ष्मी मंदिर ही त्यापैकीच एक असल्याचे मानले जाते. निसर्ग संपन्न आहे. मंदिराच्या सभामंडपात चितारण्यात आलेली देवीची विविध रूपे लक्षयवेधी आहेत. तर मंदिरातील झूंबरे पाहताना आपले भान हरपून जातो.
देवी महलाक्ष्मीचे हे मंदिर कित्येक शतकांपासून बांदोडे गावात असल्याचे अनेक पुरावे सध्या समोर आले आहेत. याच गावातील नागेश मंदिराच्या समिती कार्यालयाच्या भिंतीवरील विजयनगर काळातील दगडी शिलालेख आहे. विजयनगर काळातील विजयनगरचा राजा देवराय प्रथम यांच्या नावाने असलेला हा शिलालेख १४१३ मधील आहे. या शिलालेखात बांदोडा येथील महालक्ष्मी मंदिरचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यावरून या मंदिराच्या प्राचीनतेची आपल्याला माहिती मिळते.
धार्मांध पोर्तूगीजाच्या शासन काळात पोर्तूगीजांनी अनेक मंदिराची तोडफोड सुरू केली. यावेळी रायतूर येथील कल्ल्यिाचा पोर्तुगीज कल्लिेदार दिओगो रॉड्रग्सि याने कोलवा येथे असलेले महालक्ष्मीच्या मंदिराची तोडफोड केली. त्यामुळे या कोलवा महालक्ष्मीची मुर्ती ही फोडण्यात आली. मात्र यावेळी देवीच्या उत्सव मुर्ती सुट्टो आणि फुट्टो या दोन भाविकांनी एका ट्रंकमधून स्थलांतरित केली.कोलवा येथील महालक्ष्मीची मूर्ती बांदोडा येथील महालक्ष्मीच्या मूर्तीच्या मागे गुप्तपणे ठेवण्यात आली.
या मंदिराच्या आवारात श्री रवळनाथ, श्री बाळेश्वर, श्री नारायण पुरूष अशा इतर देवतांची मंदिरे आहेत. तर त्याचबरोबर सुट्टो व फुट्टो या भक्तांची पूजा ही केली जाते. वर्षभरात विविध सण उत्सव या मंदिरात साजरे केले जातात. मात्र नवरात्रीमध्ये भाविकांची मोठी गर्दी या मंदिरात असते. अलीकडील काही वर्षांपूवी मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे.

Many villages in Goa have preserved their culture in the face of the invasions of western culture. One of the important villages is Bandivade i.e. Bandora. Bandoda is a culturally rich village. The village is further sanctified by the abode of the deities Shri Ramnath, Shri Nagesh and Shri Mahalakshmi. Bandode is about 22 km from the capital Panaji. The main temple of this goddess is said to be in Kolhapur. This temple was built during the Shilahar regime.
Shilahar was a worshiper of Mahalakshmi. Mahalakshmi temples were built in Goa during his reign. The various forms of the goddess depicted in the hall of the temple are attractive. While looking at the chandeliers in the temple, we lose our consciousness.
Many evidences have now come to light that this temple of Goddess Mahalakshmi has been in Bandode village for several centuries. There is a Vijayanagar period stone inscription on the wall of the committee office of the Nagesh temple in the same village. This inscription dates back to 1413 AD, bearing the name of Vijayanagara king Devaraya I. This inscription clearly mentions the Mahalakshmi temple at Bandoda. From that we get information about the antiquity of this temple.
During the rule of the fanatical Portuguese, the Portuguese started vandalizing many temples. At this time, Diogo Rodriguez, the Portuguese Kalliedar of Raitur, vandalized the temple of Mahalakshmi at Kolwa. Therefore, the idol of this Kolwa Mahalakshmi was broken. But this time, two devotees named Sutto and Futto shifted the festival idols of the goddess from a trunk. First she was taken to Taloli village near Pondya. In this village even today people worship the footprints of the goddess. The idol brought from Colwa was then taken to Bandode. The idol of Mahalakshmi at Kolwa was placed secretly behind the idol of Mahalakshmi at Bandoda.

#goa
#goatemple
#Bandora
#ponda
#VaibhavGondhali
#tirthvaibhav
#hindutemple



@zeemusicmarathi
@MuktaNarvekar
@SukirtG
@zeemarathi
@saregamamarathi
@SwanandiSardesai
@SomnathNagawade
@UrmilaNimbalkar
@kustimallavidya
‎@MadhurasRecipeMarathi 
‎@saritaskitchen 
‎@VishnuVajarde 
@RedSoilStories
@gd9marathi314

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]