संपुर्ण लोणार सरोवर दर्शन | भाग १ | Sampurn Lonar Sarovar Darshan | Lonar | Buldhana | RJ Dipak

Описание к видео संपुर्ण लोणार सरोवर दर्शन | भाग १ | Sampurn Lonar Sarovar Darshan | Lonar | Buldhana | RJ Dipak

नमस्कार, आज बघा जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार इथे स्थित असलेले हे सरोवर हे महाराष्ट्रातील सात आश्चयांपैकी एक आहे हा संपूर्ण लोणार सरोवर दर्शनाचा भाग १ आहे या भागात आपण धार मंदिर समूह, श्री हटकेश्वर मंदिर, श्री पापहरेश्वर मंदिर, श्री कुमारेश्वर आणि बरेच काही पाहुयात.. तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तर कराचं पण नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...

* संपूर्ण लोणार सरोवर दर्शनाचा भाग २ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
   • संपुर्ण लोणार सरोवर दर्शन | भाग १ | l...  

#lonarsarovardarshan #lonarsarovar
#lonar #lonarcraterlake #buldhana

Комментарии

Информация по комментариям в разработке