Akshay Shinde चा Encounter करणारे पोलिस अधिकारी Sanjay Shinde कोण आहेत? | Gajawaja

Описание к видео Akshay Shinde चा Encounter करणारे पोलिस अधिकारी Sanjay Shinde कोण आहेत? | Gajawaja

बदलापूरच्या शाळेत २ चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे हा पोलिस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. या बातमीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. या विषयावर विविध राजकीय पक्षांचे अनेक राजकारणी आणि नेतेमंडळींनी आपापल्या पद्धतीने भूमिका मांडल्या. या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. या प्रश्न सोबत अक्षय शिंदेवर गोळी झाडणारे पोलिस अधिकारी कोण आहेत? त्याचा एन्काऊंटर झाला कसा? हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..

#badlapur #akshayshinde #police #badlapurprotest #गाजावाजा #bhfyp #Gajawaja

टीप :

हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @gajawaja  

असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / gajawajaofficial  
➡️ Instagram :   / gajawaja_official  
➡️Website: https://gajawaja.in/

Комментарии

Информация по комментариям в разработке