Gondi Dhemsa Spardha|Rampur|Gondi Recording Dance|Raje Gondi Dance Group

Описание к видео Gondi Dhemsa Spardha|Rampur|Gondi Recording Dance|Raje Gondi Dance Group

समाज प्रबोधन व पारंपारीक गोंडी ढेमसा आणि गोंडी रेकॉर्डिंग डांस स्पर्धा

स्थळ-हनुमान मंदिराच्या मागे *रामपुर (बडगांव) ता. कोरपना जि. चंद्रपुर

दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोज सोमवारला, सल्ला शक्ती मंडळ रामपुर, राणी दुर्गावती महिला मंडळ, युवा मंडळ रामपुर यांच्या विद्यमाने समाज प्रबोधन व पारंपारीक नृत्य स्पर्धा आयोजित केला आहे.त्या अनुशंगाने या कार्यक्रमास आपली हजारोच्या संख्योंने उपस्थिती होती त्यात राजे गोंडी डांस ग्रुप,गडचंदूर याने प्रथम क्रमांक पटकावला त्यातील विडियो.



@gondistarboy #Gondistatus #Gondisongsvideos #trending #Shorts

Комментарии

Информация по комментариям в разработке