रवा अप्पे बनवण्यासाठी हा शॅाटकट वापरा । Instant rava appe recipe | breakfast recipe khandeshi recipe

Описание к видео रवा अप्पे बनवण्यासाठी हा शॅाटकट वापरा । Instant rava appe recipe | breakfast recipe khandeshi recipe

#ravaappe #instantappe #sundaybreakfast #instantrecipe

साहित्य:
बारीक रवा
जीरं
मोहरी
मीठ
खाण्याचा सोडा
मिरची
खोबरं
कोथिंबीर
आलं
लसूण
कढीपत्ता
गाजर
शिमला
टमाटा
तेल
कांदा

कृती:
१)सर्वप्रथम एका भांड्यात एक मोठी वाटी बारीक रवा घेऊन त्यात एक वाटी दही आणि एक चमचा मीठ घालून नीट एकजीव करून घ्या.
२)मिक्सर च्या भांडयात मिरची, कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण आणि चवीनुसार तेल घालून बारीक वाटून घ्या. तुम्ही ह्या चटणीला मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी सुद्धा देऊ शकता.
३)एका छोट्या कढईत अनुक्रमे मोहरी, जीरं, बारीक चिरलेली मिरची आणि कांदा यांची फोडणी देऊन १० मिनिटांसाठी बाजूला ठेवलेल्या रव्यात घाला. ह्यात किसलेलं आलं, बारीक चिरलेला टमाटा, बारीक चिरलेला गाजर आणि मीठ लावून शिमला घाला आणि मिश्रण एकजीव करून २० मिनिटं झाकून ठेवा.
४)रव्याचे आप्पे बनवण्याआधी पिठात आर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्या आणि आप्पे पात्रात आप्पे बनवून घ्या

बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असे झटपट बनणारे हे रव्याचे आप्पे तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.विडिओला लाईक करा, शेअर करा व मराठी रेसिपी चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा.

ingredients:
Fine semolina
Cumin
mustard seeds
Salt
Baking soda
Chili
Coconut
coriander
ginger
Garlic
Curry leaves
Carrots
Shimla
Tomato
Oil
Onion

recipe:
1) First take a large bowl of fine semolina in a vessel, add a bowl of curd and a teaspoon of salt and mix well. cover it and cover it for ten minutes.
2) Add Chili, Cilantro, Coconut, Ginger, Garlic and Oil to taste. You can also add sauted mustard and curry leaves to this chutney.
3) In a small sauce pan heat oil and add mustard seeds, cumin seeds, finely chopped chillies and onion respectively and saute it and add this to batter of semolina. Add grated ginger, finely chopped tomato, finely chopped carrot and salt and add Shimla, mix the batter properly and cover it for 20 minutes.
4) Before making semolina appe, add half a teaspoon of baking soda in the batter and mix well.

Let us know in the comments exactly how you felt about this instant rava appe , which is crispy on the outside and soft from the inside.

Комментарии

Информация по комментариям в разработке