बद्धकोष्ठताअसलेल्या व्यक्तीने काय आहार व उपचार घ्यावा? Constipation, Know about Diet and Treatment

Описание к видео बद्धकोष्ठताअसलेल्या व्यक्तीने काय आहार व उपचार घ्यावा? Constipation, Know about Diet and Treatment

drsharaddeshmukh #gastroenterologist #constipation #gastroenterology #medilivhospital #medilive #healthydiet #constipationtreatment

बद्धकोष्ठताअसलेल्या व्यक्तीने काय आहार व उपचार घ्यावा? Constipation, Know about Diet and Treatment - Dr. Sharad Deshmukh (Gastroenterologist & Liver Specialist)

नमस्ते मी डॉक्टर शरद देशमुख पोट विकार व लिवर तज्ञ Mediliv मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल द्वारका नाशिक.

आज आपल्या चर्चे चा विषय आहे. बद्धकोष्ठता यामध्ये आहार व उपचार बद्धकोष्ठता असणार्या व्यक्ती ने आहारा मध्ये काय घ्याय ला हवे?
अशा व्यक्ती ने आपल्या आहारा मध्ये हाइ फायबर डाइट म्हणजे तंतु जन्य पदार्थांचा वापर करायला हवा तर अशी कोणती आणि पदार्थ आहेत ज्या मध्ये आपल्या ला जास्त फायबर मिळतात तर त्या मध्ये असतात. हिरवे, पालेभाज्या, फळे, धान्य, कडधान्य, ड्रायफ्रूट्स तर यामध्ये धान्य जे आहेत जाने आपण चपाती किंवा भाकरी बनवतो ज्या मध्ये ज्वारी, बाजरी आणि न चाळलेले गव्हा चे पीठ यापासून बनवलेली चपाती यामध्ये आपल्या ला फायबर जास्त प्रमाणात भेटतात. या व्यतिरिक्त कडधान्यांमध्ये.
आख्खी न सोल लेली कडधान्य जसे हरभरा मूग, उडीद किंवा तूर सोयाबीन हे जर आपण आपल्या आहारात वाढवले तर त्या पासून आपल्या ला जास्त फायबर भेटतात. यांचा वापर जर आपण आपल्या आहारा मध्ये वाढवला तर आपल्या ला दिवसा ला मिनिमम जे काही 25 ते 35 ग्राम फायबर मिळायला हवे ही मिळायला मदत होईल. मग अशा व्यक्ती ने दिवसा ला 300 ते साडेतीनशे घरांपर्यंत हिरवे पालेभाज्या आणि फळांचे सेवन करायला हवे तर आपल्या ला कॉन्स्टिपेशन पासून relief व्हाय ला मदत होते.
याव्यतिरिक्त आह्मी ज्या व्यक्तींना बद्धकोष्टाचा त्रास आहे त्यांना सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी नेहमी न झालेल्या पिठा ची चपाती खावी आणि त्या व्यतिरिक्त ना पॉलिश केलेली डाळ यांचा आहारात घ्यावी आणि भरपूर पाण्याचे सेवन करावे. जवळपास तीन ते चार लिटर दिवसा ला पाणी प्यायला व सकाळी कोमट पाणी घेतल्या ने सुद्धा या व्यक्ती फायदा होऊ शकतो आणि निंबु सरबत पण आपण घेऊ शकता. तसंच आपण रेग्युलर व्यायाम करायला हवा आणि जर आपण ओबीसी असाल किंवा लठ्ठपणा असेल तर.
वजन कमी करायला हवा आणि त्यासाठी आपल्या आहारा मध्ये अशा काही गोष्टी आहेत. ज्या आपण कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून करायला हवा. जसं तेलकट किंवा जास्त नॉनवेज चा वापर टाळा वा कारण ते पचायला जड असतं. बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड जसं मॅगी.
पिस्ता पिझ्झा बर्गर या गोष्टी खाणे टाळावे जास्त कॉफी किंवा चहा चे सेवन टाळावे. दारू चे सेवन टाळावे. मी आपणास सांगू इच्छि तो की ज्या व्यक्तींना डायबिटीस थायरॉईड यासारखे आजार आहेत किंवा त्यांनी त्यावर उपचार करावे ते कंट्रोल मध्ये ठेवावी आणि आपण आपल्या ला जर काही मेडिसिन्स मुळे तसं काही ब्लड प्रेशर ची मेडिसिन्स किंवा काही अँटी डिप्रेसंट मेडिसिन्स मुळे जर कॉन्स्टिपेशन होत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा तसंच.
हे झालं आपल्या लाइफस्टाइल आणि आहारा बद्दल तर आपण जाणून घेणार आहोत. आता यावर उपचार काय असतात तर जेव्हा एखादा व्यक्ती आमच्याकडे बद्धकोष्टाची कंप्लेन्ट किंवा कॉन्स्टिपेशन ची कंप्लेन्ट घेऊन येतो त्या वेळेस आम्ही त्याला रूटीन लाइफ स्टाइल मॅनेजमेंट आणि आहारा व्यतिरिक्त काही मेडिसिन देतो. ज्यांना आम्ही लेक सिटी असे म्हणतो ज्या मध्ये इसबगोल लॅक्टॉस किंवा काही प्रो कायनेटिक मेडिसिन असतात. जी तुमच्या त्यांची हालचाल वाढवता आणि ज्या मुळे बद्धकोष्ठते पासून आपल्या ला आराम मिळतो.
पण मी आपणास सांगू इच्छितो की काही लोक म्हणजे स्वतः हून काही सेल्फ मेडिकेशन करतात असं काही टॅब्लेट्स मेडिकल वर भेटतात. किंवा एरंडेल तेल याच सेवेन तेही आपल्या मनानेच घरी करतात. त्यामुळे कालांतरा ने त्यांच्या आतडे कमजोर होते आणि त्यांचे कॉन्स्टिपेशन चं प्रमाण ही दिवसेंदिवस वाढत जात तर मित्रांनो मी आपणास सल्ला देऊ इच्छितो की आपण जर आपल्या ला क्रोनिक कॉन्स्टिपेशन म्हणजे दीर्घकालीन बद्धकोष्ठता असेल तर नक्कीच आपण आपल्या पोटविकार तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्याचे निदान.
आणि त्याच्या साठी काय उपचार करता येतील याबद्दल मार्गदर्शन घ्यावा. तसेच बद्धकोष्ठता जण आहेत. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्या व्यक्ती मध्ये काही व्यायाम, जे काही योगासन असतात किंवा काही एक्सरसाईज असतात. जसं की केगेल एक्सरसाइज जे आपल्या पेल्विक फ्लोर जे आहे ज्या मसल्स आहेत आपल्या गुदाशयाच्या बाजूस त्यांना मजबूत करण्यास त्या मदत करतात. त्या करायला हव्या. तसेच इंडियन सिटी म्हणजेच इंडियन टॉयलेट चा वापर केल्यास आपल्या ला जोर लावायची गरज पडत नाही आणि पोट साफ होण्यास मदत होते.
आणि काही व्यक्तींना सवय असते की ते टॉयलेट मध्ये जवळपास अर्धातास ते पाऊण तास बस तात आणि बर् याच वेळेस मोबाईल चा वापर करतात. टॉयलेट मध्ये असताना तर तो टाळायला हवा. यामुळे आपल्या ला कॉन्स्टिपेशन ची जी तीव्रता आहे ती दिवसेंदिवस वाढते तर नक्कीच हे टाळल तर याचा फायदा रुग्णांना होईल.

आपणास आह कॉन्स्टिपेशन बद्दल काही शंका असल्यास आपण मला
medilivhospital @gmail.com या ईमेल वर ई मेल करू शकता किंवा तुम्ही मला वॉट्स ॲप करू शकता. 8080883074 या नंबर वर धन्यवाद.

Комментарии

Информация по комментариям в разработке