शेरास सव्वाशेर । शेरास सव्वाशेर स्वाध्याय । इयत्ता तिसरी शेरास सव्वाशेर । sheras savvasher । इ. ३ री

Описание к видео शेरास सव्वाशेर । शेरास सव्वाशेर स्वाध्याय । इयत्ता तिसरी शेरास सव्वाशेर । sheras savvasher । इ. ३ री

या व्हिडिओ मध्ये शेरास सव्वाशेर इयत्ता तिसरी स्वाध्याय सोडवून दिला आहे.

यामध्ये खालील प्रश्न उत्तर दिले आहेत.
१)नानाकाका आनंदाने का डोलत होते?
२) सर्वच उंदीर पिंपापाशी का धावत धावत आले?
३) झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते?
४)तर काय झाले असते?
५) खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा व लिहा.


मी बनवलेले व्हिडिओ नक्कीच आपल्या मुलाच्या शैक्षणिक प्रगती मध्ये उपयुक्त ठरतील.आपणास आणखी काही नवीन हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सुचना करा.मीआपणास सतत नवनवीन गोष्टी देण्यासाठी प्रयत्न करत राहीन.आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन नक्की दाबा म्हणजे आपणाला नवीन व्हिडिओ ची नोटीफिकेशन मिळत राहील.
खाली काही आपणाला उपयोगी पडतील अशा लिंक दिल्या आहेत त्यावर क्लिक करून आपण त्या पाहू शकता

चौदाखडी। बाराखडी:    • चौदाखडी। बाराखडी  

गणित:    • गणित  

मराठी अभ्यास:    • मराठी अभ्यास  

मराठी शब्द वाचन, शब्द, Marathi shabd vachan, shabd:    • मराठी शब्द वाचन, शब्द, Marathi shabd ...  
#uday
#udayparekar
#शेरास सव्वाशेर
#शेराससव्वाशेर
#स्वाध्याय

Комментарии

Информация по комментариям в разработке